गणित टेस्ट 12 [ MATH TEST 12 ]

इतरांना शेअर करा .......

गणित टेस्ट 12 | MATH TEST 12 | POLICE BHARATI PRASHNPATRIKA | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARATI MATH TEST | MATH TEST EXAM | MATH TEST QUIZ | GANIT TEST | GANIT TEST EXAM


गणित टेस्ट 12 [ MATH TEST 12 ]

1 / 10

या रिकाम्या जागी काय ?

math test 12
math test 12

2 / 10

4 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे ?

3 / 10

43.200 सेकंद म्हणजे किती तास ?

4 / 10

यातील फरक किती ?

math test 12
math test 12

5 / 10

एका त्रिकोणाचा पाया 10 सेंमी आणि उंची 4 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेंमी ?

6 / 10

एका चौरसाची परिमिती 60 सेंमी आहे. तर क्षेत्रफळ किती चौसेमी ?

7 / 10

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरिज 120 असल्यास पहिली संख्या कोणती ?

8 / 10

सरळ व्याजाने एका रकमेची 2 वर्षांची रास 1,116 रुपये होते तर 3 वर्षांची रास 1,224 तर ती रक्कम कोणती ?

9 / 10

एक वस्तू 1995 रुपयांस विकली तर 5 टक्के तोटा होतो, 5 टक्के नफा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयात विकावी ?

10 / 10

एका कपाटाची छापील किंमत 1200 रु. असताना ते 1056 रुपयास विकले तर दुकानदाराने किती सुट दिली ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

5 thoughts on “गणित टेस्ट 12 [ MATH TEST 12 ]”

Leave a Comment