पोलिस भरती गणित टेस्ट 16 [ POLICE BHARATI GANIT SARAV PAPER 16 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI TEST | पोलिस भरती टेस्ट | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARTI MATH TEST | गणित टेस्ट ऑनलाइन | POLICE BHARTI GANIT TEST | POLICE BHARTI GANIT TEST ONLINE | पोलिस भरती गणित टेस्ट |POLICE BHARTI GANIT SARAV PAPER


गणित टेस्ट 16 [ MATH TEST 16 ]

1 / 10

तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 147 आहे तर मधील संख्या कोणती?

2 / 10

दहा माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आल्यास, दहा माणसांचे सरासरी वय पुर्वीपेक्षा 2 वर्षाने वाढले तर नवीन माणसाचे वय किती?

3 / 10

अमरचा मासिक पगार 2450 रुपये आहे त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे. तर एका वर्षात एकण किती रक्कमेची बचत करतो?

4 / 10

जर 50 किलो गव्हाची किंमत 800 रु. असेल तर 25 किलो गव्हाची किंमत किती?

5 / 10

कंसातील दराप्रमाणे खालील चलनाचे रुपयात रुपांतर करा. 13.000 यु. एस. डॉलर ( 1 डॉलर = 45.95 रु.)

6 / 10

एका विमानाचा ताशी वेग 800 कि.मी. आहे तर 3 तासात ते किती अंतर कापेल?

7 / 10

एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाज 120 मी. आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल?

8 / 10

7316 ला 40 ने भागले तर येणारी बाकी किती?

9 / 10

83,796 या संख्येतील 3 व 9 यांच्या स्थानिक किंमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती?

10 / 10

प्रशांतने एका परीक्षेत 800 पैकी 640 गण मिळवले व मंगेशने 700 पैकी 525 गुण मिळवले. तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारीत फरक किती?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया

POLICE BHARATI MATH SARAV PAPER



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment