पोलिस भरती गणित टेस्ट 17 [ POLICE BHARATI MATH SARAV PAPER 17 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI MATH TEST | पोलिस भरती टेस्ट | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARTI MATH TEST ONLINE | गणित टेस्ट ऑनलाइन | POLICE BHARTI GANIT TEST | POLICE BHARTI MATH TEST ONLINE | पोलिस भरती गणित सराव टेस्ट | POLICE BHARTI GANIT SARAV PAPER


गणित टेस्ट 17 [ MATH TEST 17 ]

1 / 10

55,555 - 5,555-555 = किती?

 

 

2 / 10

6355 या संख्येला 13 ने भाग जाण्यासाठी, लहानात लहान कोणती संख्या मिळविली पाहिजे?

3 / 10

22,201 ते 22,301 या तिकीटांच्या सिरीजची सर्व सिनेमाची तिकीट विकली गेली. एकण रु. 2,727 जमा झाले; तर एका तिकीटाची किंमत किती?

4 / 10

जर 4,9,8 आणि क्ष यांची सरासरी 7 आणि 20,2 क्ष आणि य यांची सरासरी 12 असेल तर य ची किंमत काय असेल?

5 / 10

खालील बेरीज करा.   6.012 + 0.0612  + 61.2+ 0.612 = ?

6 / 10

अ व ब या गावांतील अंतर 910 कि.मी. आहे. ताशी 91 किमी वेगाने अ गावातून निघालेली गाडी कधी पोहचेल?

7 / 10

राजेशची उंची महेशच्या उंची पेक्षा 20% ने कमी आहे. तर माहेषाची  उंची राजेशपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे?

8 / 10

तीन मुलांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5:7 असे आहे. तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती?

9 / 10

उमेश आणि महेश यांच्या वयांचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 असे होईल. तर महेशचे आजचे वय किती?

10 / 10

एका व्यापारातील राम ,मोहन, शाम यांची भागीदारी 5:6:9 या प्रमाणात आहे. व्यापारात 24000 रुपयांचा फायदा झाल्यास एकट्या श्यामला किती रुपयांचा फायदा होईल?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment