गणित टेस्ट 14 [ MATH TEST 14 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARATI PRASHNPATRIKA | पोलिस भरती प्रश्नपत्रिका | MATH TEST IN MARATHI | POLICE BHARATI MATH TEST | गणित टेस्ट ऑनलाइन | GANIT TEST ONLINE | POLICE BHARATI GANIT TEST | पोलिस भरती गणित टेस्ट | MATH TEST EXAM ONLINE


गणित टेस्ट 14 [ MATH TEST 14 ]

1 / 10

10 x 20 x 0 + 5 = ?

2 / 10

एक पाण्याची टाकी 30 मी. लांब, 5 मी. रुंद व 4 मी. खोल आहे. तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल ?

3 / 10

दोन संख्यांची बेरिज 44 व वजाबाकी 4 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती ?

4 / 10

9,999 - 8,888 + ( 7,777 - 6,666 ) = ?

5 / 10

दोन डझन पेरुंची किंमत 60 रु. आहे तर 8 पेरुंची किंमत किती असेल ?

6 / 10

600 चे 12.5 % = ?

7 / 10

math test

 

8 / 10

2.3 + 3.11 + 5.143 = ?

9 / 10

math test

10 / 10

8,12 आणि 16 या संख्यांचा मसावी व लसावी किती असेल ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment