मराठी व्याकरण टेस्ट 7 [Marathi Grammar Test 7 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......


मराठी व्याकरण टेस्ट 7

1 / 15

पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे ?

2 / 15

शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्द समुहाबद्दल समुहदर्शक एक शब्द खालीलपैकी कोणता आहे?

3 / 15

समानार्थी शब्द सांगा. भुंगा

4 / 15

खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आज घरात साखर औषधाला देखील नाही

5 / 15

खालील संयुक्त वाक्य ओळखा.

6 / 15

खालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता ?

7 / 15

खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ते ओळखा.

8 / 15

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा ? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली

9 / 15

खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते ?

10 / 15

खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा ?

11 / 15

खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा ?

12 / 15

मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यात कोणता काळ आहे ?

13 / 15

आई मुलाला हसविते. या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

14 / 15

त्याला थंडी वाजते. या वाक्यातील कर्ता कोण आहे ?

15 / 15

खालीलपैकी गुणविशेषण कोणते आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment