police bharati math test
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

पोलिस भरती गणित टेस्ट 19 | POLICE BHARTI MATH TEST 19

इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI MATH TEST ONNLINE | पोलिस भरती गणित टेस्ट ऑनलाईन | POLICE BHARTI MATH SARAV TEST | पोलिस भरती गणित सराव पेपर | POLICE BHARTI TEST ONLINE |  POLICE BHARTI GANIT TEST ONLINE | POLICE BHARTI GANIT SARAV PAPER | MATH TEST IN MARATHI | GANIT TEST MARATHI | POLICE BHARTI MATH QUITION PAPER ONLINE 

Created by GSESTUDYPOINT

गणित टेस्ट 19 [ MATH TEST 19 ]

25 मार्क टेस्ट 

प्रत्येक प्रश्नाच संदर्भासाहित स्पष्टीकरण 

टेस्ट सबमीत केल्यावर तत्काल रिझल्ट 

अशाच टेस्टसाठी जॉइन तेलेग्राम चॅनेल - https://t.me/gsestudypoint

1 / 25

20% चे 40% किती होतात?

2 / 25

अजयचा मासिक पगार 15500 रुपये असून त्याचा मासिक खर्च 12000 रुपये आहे, तर त्याच्या मासिक बचतीचे त्याच्या मासिक खर्चाशी असणारे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते?

3 / 25

0.04 चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता आहे?

4 / 25

एका माणसाला त्याच्या कामाकरिता ताशी 15 रुपये मिळतात. जर त्याने दिवसाला 8 तासांप्रमाणे 5 दिवस काम केले, तर त्याची एकूण कमाई किती होईल?

5 / 25

उस्मानाबादमधील एका दुकानदाराने ऑफसेट मशीन 4,50,000 रुपयांस बेंगरुळूच्या दुकानदाराकडून खरेदी केले. तेव्हा आकारलेला केंद्रीय विक्री दराचा दर 4% असेल, तर एकूण केंद्रीय विक्री करासह त्या ऑफसेट मशीनची विक्री किंमत किती?

6 / 25

7 / 25

एका गटात एकूण 90 व्यक्ती आहेत. त्यापैकी 38 चहा पितात, 42 चहा व कॉफी पितात, इतर सर्व केवळ कॉफी पितात. म्हणून कॉफी पिणाऱ्यांची संख्या आहे.

8 / 25

67, 75, 50, 97, 81, 90, 61, 39, 83, 78 या संख्यामालिकेतील सर्वांत मोठ्या तीन संख्यांची बेरीज करून त्यातून सर्वांत लहान तीन संख्यांची बेरीज वजा करा. सर्वांत मोठ्या तीन संख्यांची बेरीज ही येणाऱ्या वजाबाकीच्या किती पट आहे ते शोधा.

9 / 25

एका संख्येच्या एक सप्तमांशमधून 7 वजा केले असता उत्तर 7 येते, तर ती संख्या कोणती असेल?

10 / 25

0.36 या संख्येच्या वर्गमुळाचा घन किती?

11 / 25

सोडवा :-

12 / 25

एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती?

13 / 25

एका संख्येचा एक तृतीयांश 13 आहे, तर त्याच संख्येचा 40% किती?

14 / 25

15 / 25

पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या काढा.

16 / 25

दोन संख्यांची सरासरी 10 आहे. त्यांचा भूमितीमध्य 8 आहे, तर त्यांतील मोठी संख्या खालीलपैकी कोणती?

17 / 25

रामाची पाच विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयांव त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची सात विषयांतील गुणांची सरासरी किती?

18 / 25

पदावलीची किंमत काढा.
19.2 + 4.8 x 4.04 + 3.84 = ?

19 / 25

किंमत काढा :

20 / 25

जर P = 1000, N 2, R= 5, तर सरळव्याज किती?

21 / 25

एक काम 12 माणसे 20 दिवसांत करतात, तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

22 / 25

23 / 25

1 ते 100 या संख्यांपैकी 9 ने नि:शेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती?

24 / 25

एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्याच संख्येच्या एक पंचमांशापेक्षा 4 ने मोठा आहे, तर त्या संख्येतील अंकांतील फरक काय?

25 / 25

एका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या शे. 25 ने यावर्षी वाढली. जर यावर्षी गुलाबाची 3025 रोपे असतील, तर गेल्यावर्षी रोपांची संख्या किती असेल?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.