POLICE BHARTI ONLINE TEST 100 MARKS
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

पोलीस भरती सराव टेस्ट 100 मार्क्स | POLICE BHARTI QUESTION PAPER 100 MARKS

इतरांना शेअर करा .......

पोलीस भरती सराव टेस्ट 100 मार्क्स | POLICE BHARTI QUESTION PAPER 100 MARKS | पोलिस भरती सराव प्रश्नपत्रिका 100 मार्क्स | POLICE BHARTI SARAV PAPER 100 MARKS | पोलिस भरती टेस्ट ऑनलाईन 100 मार्क्स | POLICE BHARTI TEST ONLINE 100 MARKS | पोलिस भरती टेस्ट 100 मार्क्स | POLICE BHARTI SARAV PRASHNAPATRIKA 100 MARKS

Created by GSESTUDYPOINT

पोलीस भरती सराव टेस्ट 2

100 मार्क टेस्ट 

25 मार्क्स मराठी व्याकरण 

25 मार्क्स GK

25 मार्क्स गणित 

25 मार्क्स बुद्धिमत्ता

टेस्ट सबमीत केल्यावर तत्काल रिझल्ट 

अशाच टेस्टसाठी जॉइन तेलेग्राम चॅनेल - https://t.me/gsestudypoint

1 / 100

विद्या हे पुरुषास रुप बनवे, की झाकले द्रव्यही - हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

2 / 100

संगणक आहे; परंतु आंतरजाल जोडणी नाही. या वाक्यात पूर्णविरामाशिवाय आणखी कोणते विरामचिन्ह आले आहे?

3 / 100

मी देशाची पंतप्रधान झाले तर!' या वाक्याचा प्रकार कोणता ?

4 / 100

खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा ?

5 / 100

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका ?

6 / 100

पुढील शब्दाचे अनेकवचन कोणते येईल त्याचे पर्यायी उत्तर शोधा ?

7 / 100

पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप व नपुसकलिंगी रूप कोणते येईल तो पर्याय शोधा ?

8 / 100

खालील वाक्याच्या आरंभी कोणते योग्य केवर्प्रयोगी अव्यय येईल ? ...............! काय दशा झाली त्याची !

9 / 100

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही ?

10 / 100

'सूर्य' या नामाला कोणते शब्दयोगी अव्यय जोडता येणार नाही ?

11 / 100

पुढीलपैकी अविकारी शब्दाचा प्रकार कोणता ?

12 / 100

खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते ?

13 / 100

माझे पेन हरवले आहे. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखून पर्याय क्रमांक लिहा ?

14 / 100

त्याने आपण होऊन चूक कबूल केली. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा ?

15 / 100

अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. 'सायना नेहवाल' ही महान खेळाडू आहे ?

16 / 100

खालीलपैकी पररुपसंधीचे उदाहरण ओळखा ?

17 / 100

खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे ?

18 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे ?

19 / 100

 'खाई त्याला खवखवे' दिलेल्या म्हणीचा अर्थ पर्यायांतून निवडा ?

20 / 100

खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडा ?

21 / 100

ज्याला लिहिता व वाचता येत नाही असा ?

22 / 100

'अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री' या अर्थाचा आलंकारिक शब्द निवडा.

23 / 100

जीवन, शिक्षन, विदया, मंदीर, मुल्य, सामूहिक या शब्दांमध्ये एकूण किती शब्द लेखनदृष्ट्या शुद्ध आहेत?

24 / 100

खालीलपैकी 'नृप' या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

25 / 100

'किरकोळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा ?

26 / 100

डॉ. एल. एम. सिंघवी समिती कोणत्या विषयाशी संबधित आहे?

27 / 100

तालुका दंडाधिकारी म्हणून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कोण राखतो?

28 / 100

आर्थिक नियोजन .........अर्थव्यवस्थेची देणगी आहे ?

29 / 100

जिल्हा नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?

30 / 100

देशातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

31 / 100

खालीलपैकी कोणती अणुपाणबुडी 26 जुलै 2009 रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली?

32 / 100

कलीवेली हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

33 / 100

सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती?

34 / 100

निसर्गनिर्मिती माशांचे साठे पकडणे म्हणजे होय ?

35 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्यात कस्तुरी मृग प्रकल्प आहे?

36 / 100

....... हे संत कबीर यांचे शिष्य होते ?

37 / 100

लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात........चळवळीची सुरुवात केली. 3)

38 / 100

हॉल्ट मॅकन्झी हा ब्रिटिश अधिकारी कोणत्या पद्धतीचा जनक मानला जातो?

39 / 100

विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला?

40 / 100

खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाला सन 1985 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला?

41 / 100

स्वप्नांचे शहर / स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

42 / 100

मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?

43 / 100

वैज्ञानिक शोधानिबंधाच्या प्रकाशानंत जागतिक स्तरावर भारत कितव्या स्थानी आहे ?

44 / 100

मिसेस वर्ल्ड 2022 हा किताब कोणत्या भारतीय युवतीने पटकावला ?

45 / 100

भारतीय वंशाचे लिओ वादारकर हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले ?

46 / 100

FIFA वर्श्वचर्षक 2022 कोणत्या देशाच्या संघाने जिंकला ?

47 / 100

जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक ( GFSI ) 2022 अहवालानुसार भारत कोणत्या स्थानावर आहे ?

48 / 100

महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी असलेले शहर कोणते?

49 / 100

महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला धिल्हा कोणता ?

50 / 100

महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला धिल्हा कोणता ?

51 / 100

10 रुपये किमतीचा शेअर 75 रुपयांस विकत घेतला. त्यावर कंपनीने 30% लाभांश जाहीर केला, तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय ?

52 / 100

नवरात्र या कालावधीमध्ये उस्मानाबादहून तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप असते. दीपक सकाळी 6 वाजता ताशी 4 किमी वेगाने आणि दिलीप सकाळी 7 वाजता ताशी 5 किमी वेगाने पायी निघाले, तर प्रवासात त्या दोघांची भेट किती वाजता होईल?

53 / 100

एक वस्तू 20 रुपयांना खरेदी केली. कोणत्या किमतीस ती विकली असता शेकडा 20 नफा होईल?

54 / 100

एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल ?

55 / 100

दौलतरावांनी 9 हेक्टर जमिनीतून गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 36 क्विंटल काढले.पहिल्या 7 हेक्टरमधील गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 32 क्विंटल पडले. उरलेल्या दोन हेक्टर क्षेत्रांमधून सारखेच उत्पन्न निघाले, तर त्यांपैकी प्रत्येक हेक्टर क्षेत्रातून किती क्विंटल उत्पन्न निघाले?

56 / 100

एका 8 सेंमी त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सेंमी त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास, असे किती गोल तयार होतील ?

57 / 100

36 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी खालीलपैकी कोणती ?

58 / 100

एका संख्येचा शे. 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती ?

59 / 100

हिंमतरावांनी 10% तोटा सहन करुन एक फ्रीज 9090 रुपयांस विकले, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती होती ?

60 / 100

एका रकमेची 2 वर्षांची रास 5800 रुपये व 5 वर्षांची रास 7000 रुपये आहे, तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा ?

61 / 100

एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती ?

62 / 100

63 / 100

64 / 100

1 ते 100 मधील 7 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या किती ?

65 / 100

66 / 100

रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ आहे. रमेशचे वजन 52 किग्रॅ आहे. सुरेशचे वजन 56 किग्रॅ आहे, तर देवेशचे वजन किती ?

67 / 100

68 / 100

एका प्राणिसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यांपैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

69 / 100

70 / 100

उत्तर : 1) 0.000343

स्पष्टीकरण : येथे प्रथम 0.0049 चे वर्गमूळ काढून नंतर त्याचा घन करायचा आहे.

:: √0.0049 = 0.07 

:: (0.07) चा घन  = 0.000343

71 / 100

0.0049 या संख्येच्या वर्गमूळाचा घन किती?

72 / 100

पुढील राशींची किमत काढा :

73 / 100

29.791 या संख्येचे घनमूळ काढा.

74 / 100

एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळवल्यास त्या संख्येचे 50% मिळतात, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?

75 / 100

एका शाळेतील मुलांची संख्या या वर्षी शे. 18 ने कमी झाली. जर या शाळेत 902 मुले असतील, तर गेल्यावर्षी किती मुले होती?

76 / 100

पुढील प्रश्नाकृतीचे जलप्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा.

77 / 100

माझ्यासोबत माझे काका, मामा, मावशी, बाबा असे सर्वजण देवळात आले होते. या वाक्यात आकारान्त अक्षरे किती आहेत?

78 / 100

'मा यो गी श्री न' या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास त्यातील मधले अक्षर कोणते येईल?

79 / 100

पुढीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?

80 / 100

शेजारील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

81 / 100

खालीलपैकी चुकीची तारीख कोणती ?

82 / 100

अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करुन डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला, तर त्याच्या समोरची दिशा कोणती?

83 / 100

एका तिकिटाच्या रांगेत 27 व्यक्ती उभ्या आहेत, तर त्या रांगेतील मधल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा?

84 / 100

संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या

कोणती?

85 / 100

खाली दोन विधाने व दोन अनुमाने दिली आहेत तर त्याखालील योग्य पर्याय निवडा ?

विधाने : 1) सर्व वाघ सिंह आहेत. 2) काही सिंह शिकार करतात.

अनुमाने : A) सर्व सिंह वाघ आहेत. B) सर्व वाघ शिकार करतात.

86 / 100

शेजारच्या आकृतीत चौकोन किती आहेत ?

87 / 100

आई- मुलगी यांच्या वयाची आजची बेरीज 30 वर्षे तर आई मुलीपेक्षा  22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते?

 

88 / 100

पुढील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा

89 / 100

पुढील संख्यामालिकेतील रिकाम्या जागा पूर्ण करा.
46896-928_2392_7

90 / 100

91 / 100

eeefffgggghhhhiiiii? या अक्षरांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या अक्षरांचा समूह येईल ?

92 / 100

एका सांकेतिक भाषेत 'गिटार' हा शब्द 'गिरटारर' असा 'पिवळा' हा शब्द 'पिरवरळा' असा व 'जीवन' हा शब्द 'जीरवरन' असा लिहितात. तर त्याच भाषेत 'निवास' हा शब्द कसा लिहावा?

93 / 100

A, D, G, J, M, ?

94 / 100

गटातील विसंगत संख्या कोणती ते ओळखा.
97, 89, 85, 79, 73, 71, 67

95 / 100

3, 7, 12, 18, ?

96 / 100

CE : 35 : : GDI  :  ?

97 / 100

पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.
6 : 15  ::  ?  :  18

98 / 100

चार सममिती अक्ष : चौरस : : एकच सममिती अक्ष : ?

99 / 100

पर्यायांतील विसंगत पद ओळखा.

100 / 100

इंग्रजी अक्षरमालेतील पर्यायातील क्रमांकाची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवल्यास कोणत्या पर्यायात अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही ?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.