प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती

पहिला नमुना –

उदा. २१ × १९ + २१ = ?

  • 22×20
  • 22×19
  • 21×20
  • २१×१८

उत्तर: 21×20

क्लृप्ती :-
बेरीज असेल तर असामाईक संख्या 1 ने वाढवून, व वजाबाकी असेल तर असामाईक संख्या 1 ने कमी करून गुणाकार करावा.

नमुना दुसरा –

उदा. १२×१८+१२×१२ =?

उत्तर: 360

स्पष्टीकरण :-
12(18+12) = 12×30 = 360
७×५+७×३ =? 7×(5+(3) = 7×8 = 56
७×५+७×३ =? 7×(5-(3) = 7×2 = 14

उदा. २८×२५ =?

उत्तर: 700

स्पष्टीकरण :-
१२×२५
= १२००÷४
= 300; १६×१२५
= 16000÷8
= 2000
क्लृप्ती :- दिलेल्या संख्येला 25 ने गुणायचे असेल ; तर त्या संख्येवर दोन शून्य देऊन 4 ने भागणे व संख्येला 125 ने गुणणे म्हणजे, त्या संख्येवर तीन शून्य देऊन 8 ने भागणे.
:: २८×२५
= 2800/4
= 700

हे पण वाचा :- एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment