बैजिक समीकरणे बद्दल संपूर्ण माहिती

इतरांना शेअर करा .......

बैजिक समीकरणे

नमूना प्रश्न –

  • M+5 =15 :: M = (15-15) =10,
  • I × 5 = 15 :: I = (15 ÷ 15) = 3
  • M-5 = 15 :: M = (15+15) =20
  • I ÷ 5 = 3 :: I = 3 × 5 = 15

समीकरणात बरोबर चिन्हाच्या पलीकडे संख्या नेताना + चे आणि – चे +, तसेच × चे ÷ चे × होते.

उदा.

X+25 = 37; :: X = ?

  • ६२
  • १२
  • ९२५
  • यापैकी नाही

उत्तर: १२

(B) समीकरणे

पहिला नमुना –

उदा.

161/115 = x/35;

उत्तर: ४९

क्लृप्ती :-
161 – 115 = 46 ने छेद व अंशाला भाग जात नाही म्हणून 46 चे निम्मे = 23
∷१६१/११५÷२३/२३ = ७/५= ७×७/५×७ = ४९/३५

नमुना दुसरा –

उदा.

48 / x = x / 27; तारा x =?

उत्तर: 36

क्लृप्ती :-
४८/x = x/२७ = ४८×२७ = x×x = x २ = ४८×२७
x = √16×3×9×3 = 4×3×3 = 36

नमूना तिसरा –

उदा.

x – 9/199 = 23/17;

उत्तर: 170

क्लृप्ती :-
119÷17 = 7
x-9 = 23×7
x-9 = 161
:: x = १६१+९=१७०

नमुना चौथा –

उदा.

X2-7x+12/x-3 = 0; तर x ची किंमत किती?

उत्तर : ४

क्लृप्ती :-
(x2-7x+12) ÷ (x-3) = x-4
उदाहरणावरून
x-4 = 0 म्हणून x = 4

नमूना पाचवा –

उदा.

2a/3 = b+2 आणि 2a – 3b = किती?

उत्तरः ६

स्पष्टीकरण :-
2a/3 = b+2 2a = 3b+6,
:: 2a – 3b = 6

नमूना सहावा –

उदा.

एका संख्येतून 8 वजा करून 8 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 5 ने भागल्यास उत्तर काय येईल?

उत्तर : ४

स्पष्टीकरण :-
x-8/8 = 2 x-8 = 16 x = 24
उदाहरणात दिल्याप्रमाणे 24-4/5 = 4

नमुना सातवा –

उदा.

एका संख्येचा 5/14 आणि 3/7 यांच्यामध्ये 15 चा फरक आहे; तर ती संख्या कोणती?

उत्तर: 210

स्पष्टीकरण :-
3/7 = 6/14  उदाहरणातील माहिती नुसार 6/14-5/14 = 1/14 x = 15
:: X = 15×14 = 210

हे पण वाचा :- प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment