19 ते 26 जून 2023 साप्ताहिक चालू घडामोडी मराठी | 19 to 26 June 2023 Weekly Current Affairs Marathi
Weekly Current Affairs Marathi 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी मराठी 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी 2023 | साप्ताहिक चालू घडामोडी | Weekly Current Affairs Marathi | Weekly Current Affairs 2023
राष्ट्रीय घडामोडी 2023:-
- महिलांसाठी मोफत बस प्रवास सेवा ‘शक्ती’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
कर्नाटक - क्रुड स्टीलचा दुसरा सर्वांत मोठा उत्पादक देश कोणता बनला?
भारत - सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झाली?
डॉ. सुरेश गोसावी - जून 2023 मध्ये भारतीय अरबी समुद्री किनारी प्रदेशात कोणते वादळ आले? ?
बिपरजॉय - भारताची स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कोणती आहे ?
कवच सिस्टम - भारताचे कायदा मंत्री सध्या कोण आहेत?
अर्जुनराम मेघवाल - भारताची अर्थव्यवस्था सध्या किती ट्रिलीयन डॉलर्सची आहे?
3.75 ट्रिलियन डॉलर - एयर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उद्यानाला 2023 मध्ये किती वर्षे पूर्ण झालीत?
75 वर्षे - एनटीएच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
सुबोध कुमार सिंग - भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (आधार) च्या सीईओपदी कोणाची निवड झाली ?
अमित अग्रवाल - आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “आसाम वैभव” कोणाला प्रदान करण्यात आला?
डॉ. तपन कुमार सैकिया - महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या वाहतूक पोलिसांकडून 14 जून हा दिवस नो हॉकिंग डे राबविण्यात आला आहे?
मुंबई - महाराष्ट्रात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे?
पुणे - बाल हक्क अधिवक्ता ललिता नटराजन यांनी 2023 चा कोणता पुरस्कार जिंकला?
इक्बाल मसिह पुरस्कार - RSL ख्रिस्तोफर ब्लैंड पारितोषिक 2023 कोणी जिंकले ?
पॅटरसन जोसेफ - प्रिंटर कंपनी Epson India ने कोणत्या अभिनेत्रीला ब्रँड अॅम्बेसडर म्हणून साईन केले आहे?
रश्मिका मंदान्ना - भारत आणि UAE ने 2030 पर्यंत किती अब्ज नॉन-तेल व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे?
100 अब्ज डॉलर - फोर्ब्सच्या जागतिक टॉप कंपन्यांच्या यादीत कोणत्या देशाची जेपी मॉर्गन बँक प्रथम क्रमांकावर आहे ?
अमेरिका - स्टोकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात, ‘सिपरी’च्या अहवालानुसार जगात सध्या अण्वस्त्रांची संख्या किती आहे?
9576 - ‘सिपरी’च्या अहवालानुसार सर्वाधिक अण्वस्त्रांची संख्या कोणत्या देशात आहे?
रशिया
क्रीडा घडामोडी 2023:-
- नोव्हाक जोकोविचने कितवे ग्रैंडस्लॅम जिंकले?
23 वे - फ्रेंच ग्रँडस्लॅम 2023 पुरुष एकेरीचा विजेता कोण ?
नोव्हाक जोकोविच - राफेल नदाल व रॉजर फेडरर यांनी कितीवेळा ग्रँडस्लॅम जिंकले ?
राफेल नदाल- 22, रॉजर फेडरर – 20 - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 कोणी जिंकली?
ऑस्ट्रेलिया - आयसीसीच्या सर्व ट्राफी जिंकणारा जगातील पहिला देश कोणता ठरला?
ऑस्ट्रेलिया - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा उपविजेता कोण ठरला?
भारत - आयसीसीची स्थापना व मुख्यालय कोठे आहे?
मुख्यालय दुबई (स्थापना – 15 जून 1909) - हॉकी ज्युनियर आशिया कप 2023 कोणी जिंकला?
भारत (4 वेळा)
आंतराष्ट्रीय घडामोडी 2023:-
- जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिवस कधी पाळला जातो?
12 जून - 71 वा मिसवर्ल्ड सोहळा 2023 मध्ये कोणत्या देशात नियोजित आहे?
भारत - मिस वर्ल्ड स्पर्धा ब्रिटनमध्ये एरिल मार्ले यांनी कधी सुरू केली?
1951 - जागतिक महासागर दिवस (8 जून) 2023 ची थिम काय आहे?
Planet Ocean Tides are changing - 5 जून 2023 च्या जागतिक पर्यावरण दिवसाची थिम काय आहे?
Beat Plastic Pollution - स्वीडनच्या एसआयपीआरआय संस्थेच्या अहवालानुसार जगात सध्या किती अण्वस्त्रे आहेत?
12 हजार 512 - भारतीय अर्थव्यवस्था जगात सध्या कितव्या स्थानी आहे?
पाचव्या - भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पुढे कोणती राष्ट्रे आहे?
अमेरिका, चीन, जपान, जर्मनी - दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे?
हिंदी महासागरात - शुभदर्शिनी त्रिपाठी यांची कोणत्या देशातील भारतीय राजदूतपदी नियुक्ती झाली ?
सर्बिया - संयुक्त राष्ट्रसंघाने कोणत्या देशाची खाद्य सहाय्यता थांबवली ?
इथियोपिया - 1 Spacex रॉकेटने अवकाशात सोडलेल्या सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला अंतराळवीराचे नाव काय आहे?
रायनाह बरनावी - इटालियन ओपन 2023 च्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?
एलेना रायबाकिना - आयपीएल 2023 मधील गेम चेंजर अॅवॉर्ड कोणाला मिळाला?
साई सुदर्शन - इगा स्वायटेकने किती वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धां जिंकल्या?
चार वेळा - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021- 23 चा सामनवीर कोण ठरला?
ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) - भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा ‘द अँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला?
सुरीनामा - 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत?
पॅरिस - सीमा सुरक्षा दलाचे (BSF) चे महासंचालक कोण आहेत?
नितीन अग्रवाल - केंद्रीय मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत?
व्ही. अनंत नागेश्वरन - दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा केला जातो?
14 जून
12 ते 18 जून 2023 साप्ताहिक चालू घडामोडी मराठी | 12 to 18 June 2023 Weekly Current Affairs Marathi