09 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs ]

इतरांना शेअर करा .......

0 9 नोव्हेंबर 202l

1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पदम भूषण आणि पदम भूषण कोणाला प्रदान केले ? 

उत्तर : मेरी कोम ( Padam पद्मविभूषण ), सिंधू ( Padam भूषण ) .  

2.भारताचे  सर्वात वेगवान 71 वे ग्रँडमास्टर कोण बनले आहे ? 

उत्तर : संकल्प गुप्ता.  

3. तुलसी गौडा ला कर्नाटकचे आदिवासी, पर्यावरण क्षेत्रात चांगले कामासाठी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे ? 

उत्तर : पद्मश्री.  

4. आज कोणत्या राज्याचा 21 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे ? 

उत्तर : उत्तराखंड.  

5. कोणत्या राज्यात लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स प्रथम स्थानावर आला आहे ? 

उत्तर : गुजरात.  

6. पर्यावरण परफॉर्मन्स इंडेक्स (12 व्या ) मध्ये भारताला किटावे स्थान प्राप्त झाले आहे ? 

उत्तर : १६८ वा.  

. मुंबई – कर्नाटक प्रदेशचे नाव बदलून कर्नाटक राज्य सरकारने काय ठेवले आहे ? 

उत्तर : कित्तूर कर्नाटक.  

8. चीनची कोणती महिला अंतराळात चालणारी जगातील पहिली महिला ठरली आहे ? 

उत्तर : वांग यापिंग 

9.  ऑस्ट्रेलिया न्यायाधीश हिलरी चार्ल्सवर्थ यांची कोणत्या ठिकाणी जज म्हणून नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर : अंतर्राष्ट्रीय न्यायालय.  

10 9 नोव्हेंबर  (09 Nvanbr )हा दिवस  देशभरात काय म्हणून साजरा केला जात आहे ? 

उत्तर : राष्ट्रीय कायदा सेवा दिवस.  

11. इंग्लिश खेळाडू जेसन रॉय यांना इजा झाली कारणाने  – 20 विश्वचषक मधून बाहेर पडले ,त्यांच्या जागी संघात कोणाला सामील करण्यात आले आहे  ? 

उत्तर : जेम्स विन्स.  

12 देशातील 24 तास कोरोना किती नवीन प्रकरणे समोर आले आहेत ? 

उत्तर : 10 126 (332 मृत्यू ). 


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment