Daily Current Affairs In Marathi 21 July 2024


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

Current Affairs / Chalughada Modi

 

“Daily Current Affairs In Marathi 21 July 2024 / Chalu ghadamodi ” यामध्ये ज्या बातम्यांवर चर्चा केली जाते त्यांना चालू घडामोडी म्हणतात त्यात क्रीडा ते अर्थकारण ते कला आणि हेरिटेज व्यवसाय अशा अनेक विषयांचा समावेश होतो. यात राजकीय आणि सामाजिक महत्त्व वर चालू घडामोडी वाचल्याने तुमचे ज्ञान वाढते.

1. राष्ट्र विमान खरेदीसाठी फ्रान्सकडून भारताचे सर्वेक्षण खरेदीसाठी किती मंजुरी दिली ?

  1. 27
  2. 26
  3. 28
  4. 25

उत्तर. 26.

 

 

2. एक्स ए आय ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे , याची स्थापना ही ___ यांनी केली.

  1. इलॉन मस्क
  2. रतन टाटा
  3. मुकेश अंबानी
  4. बिल गेट्स

उत्तर. इलॉन मस्क.

 

3.नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या राष्ट्रीय देनानिमित्त उपस्थित असून हे भारताचे कितवे प्रमुख पाहुणे म्हणून होते ?

  1. पहिले
  2. तिसरे
  3. दुसरे
  4. चौथे

उत्तर. दुसरे.

 

4. नरेंद्र मोदी यांच्या अगोदर फ्रान्स चे जे राष्ट्रीय दिन असते त्यास भारतातील प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते ?

  1. इंदिरा गांधी
  2. अटलबिहारी वाजपेयी
  3. राजीव गांधी
  4. डॉ. मनमोहन सिंग

उत्तर. डॉ. मनमोहन सिंग.

 

5. फ्रान्स चे राष्ट्रीय दिन असते , त्यासाठी भारतातून परेड करिता कोणत्या जिल्ह्यातील जवान हे ‘अभिषेक जाधव ‘ होते ?

  1. बीड
  2. जालना
  3. नांदेड
  4. परभणी

उत्तर. जालना.

Click here 👇🏻

Daily Current Affairs July 2024 

6. जागतिक स्तरावर घेतली जाणारी पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा यामध्ये “सुमित अंतिम” यांनी तब्बल किती मीटर भाला फेकून “सुवर्णपदक” आपल्या नावावर केले आहे ?

  1. 80 मी.
  2. 72 मी
  3. 70.83 मी
  4. 70 मी

उत्तर. 70.83 मी.

“Daily Current Affairs In Marathi 21 July 2024”:

7. पॅरा अथलेटिक्स स्पर्धा जागतिक स्थळावर खेळली जाते ही स्पर्धा कोठे सुरू आहे ?

  1. दुबई
  2. पॅरिस
  3. लंडन
  4. न्यूयॉर्क

उत्तर. पॅरिस.

 

8. ज्योती आरजे यांनी आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर हार्डलस् च्या शर्यतेत सुवर्णपदक जिंकलेले आहे ?

  1. 100
  2. 90
  3. 80
  4. 70

उत्तर. 100.

 

9. ज्योती आरजे यांनी आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत भारताचे कितवे सुवर्णपदक जिंकलेले आहे ?

  1. पहिले
  2. दुसरे
  3. तिसरे
  4. चौथे

उत्तर. पहिले.

Click here 👇🏻

Daily Current Affairs 19 July 2024

10. भारताचा क्रिकेटप खेळाडू यशस्वी जयस्वाल यांनी कोणत्या संघाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे?

  1. श्रीलंका
  2. इंग्लंड
  3. ऑस्ट्रेलिया
  4. वेस्ट इंडिज

उत्तर. वेस्ट इंडीज.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment