Daily Current Affairs In Marathi 22 July 2024: आम्ही दररोजच्या चालू घडामोडी या वेबसाईटवर तुमच्या पर्यंत पोहोचवतो. आज आपण 22 जुलै 2024 च्या चालू घडामोडी पाहूया.
Daily Current Affairs In Marathi 22 July 2024 let’s check :
Q१) केंद्रीय प्रत्यक्ष कर या मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
- रवी अग्रवाल
- प्रितम सिंग
- राजेश कुमार
- दिनेश जैन
उत्तर. रवी अग्रवाल.
(Q२) महाराष्ट्र राज्य च्या पहिल्या मुख्य सचिव पद याला पहिली महिला नियुक्त कोणाला करण्यात आले ?
- मीरा बोरवणकर
- अपर्णा दीक्षित
- सुजाता सौनिक
- मोक्षदा पाटील
उत्तर. सुजाता सौनिक.
(Q३) भारताचे कितवे लष्कर चे प्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांना पदभार देण्यात आला आहे ?
- ३३
- ३०
- ३१
- ३४
उत्तर. ३०.
(Q४) 2024 चे आयसीसी टी-20 वर्ल्ड कप चे विजयतेपद हे कोणत्या देशाच्या संघाने पटकावले आहे ?
- वेस्ट इंडीज
- इंग्लंड
- अमेरिका
- भारत
उत्तर. भारत.
(Q५) ICC टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये कोणत्या देशाचा संघ हा उपविजेता म्हणून ठरला आहे ?
- ऑस्ट्रेलिया
- अफगाणिस्तान
- दक्षिण आफ्रिका
- बांगलादेश
उत्तर. दक्षिण आफ्रिका.
Click here👇🏻
Earn money from Digital Marketing 2024 full info.
(Q६) भारत या देशाच्या संघाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप मध्ये कितव्यांदा विजय ते पद पटकावले आहेत ?
- ३
- २
- ४
- ५
उत्तर. २
(Q७) ICC t20 वर्ल्ड कप 2024 या याच्या अंतिम सामन्यांमध्ये कोणत्या खेळाडूस सामनावीर हे पुरस्कार देण्यात आले आहे ?
- विराट कोहली
- रोहित शर्मा
- हार्दिक पांड्या
- अर्शदीप सिंग
उत्तर. विराट कोहली.
(Q८) प्लेयर ऑफ टूर्नामेंट हे किताब ICC t20 वर्ल्ड कप 2024 मध्यल्या स्पर्धेत कोणाला देण्यात आले आहे ?
- राशिद खान
- सूर्यकुमार यादव
- अक्षर पटेल
- जसप्रीत बुमराह
उत्तर. जसप्रीत बुमराह.
Q९) सर्वात अधिक धावा कोणत्या खेळाडूने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेत केलेला आहे ?
- विराट कोहली
- रहमानुल्ला गुरबाझ
- सूर्यकुमार यादव
- रोहित शर्मा
उत्तर. रहमानुल्ला गुरबाझ.
Click here👇🏻
Current Affairs 21 July 2024 check now
(Q१०) फजलहक फारुखी व अर्षदीप सिंग या दोघांनी 2024 च्या वर्ल्ड कप मध्ये किती घेतलेल्या आहेत ?
- १५
- १८
- १६
- १७
उत्तर. १७.