मराठी व्याकरण टेस्ट 35 [ MARATHI GRAMMAR TEST 35 ]

इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 35 | MARATHI GRAMMAR TEST 35 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST EXAM | POLICE BHARATI ONLINE TEST EXAM | पोलीस भरती प्रश्नपत्रिका | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR TEST


मराठी व्याकरण टेस्ट 35

1 / 15

'पंक' या शब्दाचा अर्थ काय आहे ?

2 / 15

अभिवादन या शब्दाचा अर्थ काय आहे ?

3 / 15

'तो झाडावर चढला' या वाक्यामधील काळ ओळखा ?

4 / 15

'मी मुंबईला जाईल' या वाक्यातील काळ ओळखा ?

5 / 15

'नर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

6 / 15

'कोण आहे रे तिकडे' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल ?

7 / 15

'परीक्षा आटोपली की खूप खेळा' या वाक्याचा प्रकार ओळखा ?

8 / 15

'पाडोळा करणे' या वाक्याचा अर्थ काय आहे ?

9 / 15

"स्तुती" चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

10 / 15

' वग्विहार ' या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.

11 / 15

"नागेश एका वाघासारखा चालत होता" अलंकार ओळखा.

12 / 15

"किती छान आहे" या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?

13 / 15

"मुलांनो अभ्यास करा" हे वाक्य कशा प्रकारचे आहे ?

14 / 15

"वर्णन करता येत नाही" याचा एक शब्द ओळखा ?

15 / 15

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो ?

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment