गणित टेस्ट 5 [ Math Test 5 ]

इतरांना शेअर करा .......

पोलिस भरती गणित सराव पेपर 5 | POLICE BHARATHI MATH QUITION TEST 5 | police bharati math test online


गणित टेस्ट 5 [ MATH TEST 5 ]

1 / 10

2 + 2 x 4 / 2 + 1 (2) -3 = ?

2 / 10

अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल हा दिपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल ब सुरेश दोन्ही टोकाला आहेत. तर दिपक कोणाच्या मध्ये आहे ?

3 / 10

* च्या जागी कोणती अंक येईल ?

MATH TEST 5

4 / 10

A ,B व  C यांचे आजचे वय अनुक्रमे 20,30 ब 40 वर्षे आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7:9 असे होईल ?

5 / 10

एका टेबलावर लाल,निळे,हिरबे,पांढरे व पिबळे कव्हर असणारी पुस्तके ( प्रत्येकी एक ) एकावर एक थर करुन ठेवली आहेत. पांढऱ्यावर हिरवे पुस्तक असून लालच्या खाली निळे पुस्तक आहे. निळे आणि पांढरे या पुस्तकांच्या मध्ये हिरवे पुस्तक आहे. तर तळात कोणते पुस्तक आहे ?

 

6 / 10

नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात. 15 प्रयत्नामध्ये किरणचे 5 नेम चुकले तर त्याला किती गुण मिळतील ?

7 / 10

एक काम 1 5 दिवसात पुर्ण करतो तर 3 तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर ,५ आणि 1 यांनी एकत्र काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

8 / 10

एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एळूण संख्या 1 ,040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे । शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

9 / 10

पुणे ते लातूर हे अंतर 450 कि.मी असल्यास एकाच वेळी सुटलेल्या रन बस गाड्या परस्पर विरुध्द दिशेन अनुक्रमे ताशी 58 कि.मी. व 42 कि.मी. वेगाने निघाल्यास एकमेकाच्या भेटीच्या वेळी पुण्याहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

10 / 10

24 x 36 /6 + 6 x 0= ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


Recent Post


हे पन पहा.

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment