मराठी व्याकरण टेस्ट 40 [ MARATHI GRAMMAR TEST 40 ]

इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 40| MARATHI GRAMMAR TEST 40 | POLICE BHARATI TEST ONLINE| POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST EXAM | पोलीस भरती मराठी व्याकरण | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR  ONLINE TEST EXAM  | पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट  | MARATHI GRAMMAR SARAV TEST ONLINE | MARATHI GRAMMAR TEST

मराठी व्याकरण टेस्ट 40

1 / 15

'आज कार्यालय बंद आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 15

'मुलांनो चांगला अभ्यास करा' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 15

प्रयोग म्हणजे .....

4 / 15

कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

5 / 15

प्रयोग ओळखा. 'रामाने रावणास मारले'

6 / 15

'तो घरी जातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

7 / 15

तो अभ्यास करत असेल' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

8 / 15

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा.
तो आणि मी शाळेत गेलो.

9 / 15

'गड आल पण सिंह गेला' हे ....... उपवाक्य आहे.

10 / 15

रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

11 / 15

काळवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

12 / 15

मले क्रिकेट खेळू लागली. या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 15

संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

14 / 15

सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते ?
.

15 / 15

क्रमवाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते?

Your score is

0%


आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment