GK टेस्ट 28

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 28

1 / 25

बर्फ उष्णतेचा.........आहे ?

2 / 25

पाण्याची घनता....... तापमानास महत्तम असते ?

3 / 25

पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी केल्यास पाण्याचे.
४) यापैकी नाही
होते.
१)

4 / 25

पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी..........उपकरण वापरतात ?

5 / 25

विद्युत रोधाचे एकक कोणते?

6 / 25

बर्फाचे दोन तुकडे हातात घेऊन एकमेकांवर थोड्या वेळासाठी दाबल्यास पुनर्घटन प्रक्रियेनुसार..........

7 / 25

मेण, शिसे या स्थायू पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक वाढतो व त्यांचे.........होते ?

8 / 25

बर्फ, ओतीव लोखंड या पदार्थांचे द्रवण होताना दाब वाढविल्यास त्यांचा द्रवणांक कमी होतो आणि पदार्थाचे........होते ?

9 / 25

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूपांतर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे......... पट असते ?

10 / 25

बर्फाच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा ८० Cal/g इतका तर पाण्याच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा....... Cal/g इतका आहे ?

11 / 25

पदार्थाचे द्रवण होताना त्याने ग्रहण केलेला अप्रकट उष्मा हा त्याचे गोठण होताना त्याने मुक्त केलेल्या अप्रकट उष्म्यापेक्षा............असतो.

12 / 25

पदार्थाचे वायूरूप अवस्थेतून द्रवरूपात अवस्थांतर म्हणजे......... होय ?

13 / 25

द्रवाच्या बाष्पीभवनावर खालीलपैकी कोणता घटक परिणाम करतो ?

14 / 25

शुद्ध पाण्याचा उत्कलनांक.........°C असतो ?

15 / 25

कापूर, आयोडिन या पदार्थांमध्ये उष्णतेमुळे......... हे अवस्थांतर आढळते ?

16 / 25

पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता एकदम वायूस्थितीत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे..........

17 / 25

पदार्थाचा द्रवणांक हा त्याच्या.............एवढाच असतो ?

18 / 25

तरंगणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते, हा कोणता नियम आहे ?

19 / 25

द्रवात बुडविलेल्या वृत्तचित्तीवर क्रिया करणारे प्लावक बल (उत्प्रणोद) कोणत्या दिशेने क्रिया करत असते ?

20 / 25

कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे..............कमी होते ?

21 / 25

फॉर्टिनच्या हवादाबमापीमुळे..............च्या दाबाचे अचूक मापन करता येते ?

22 / 25

एक वातावरण दाब म्हणजे 0°C तापमानाला पाऱ्याच्या.............उंचीच्या स्तंभाने दिलेला दाब होय ?

23 / 25

पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणाचा दाब..........

24 / 25

'बंदिस्त द्रवावर दिलेला दाब द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच पारेषित होतो' हा सिद्धांत कोणी मांडला ?

25 / 25

विद्युत प्रभाराचे एकक कोणते ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment