27 MAY 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

27 MAY2023 रोजच्या चालू घडामोडी | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS

काल झालेल्या आयपीएल मधील गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यातील विजेता संघ कोणता ठरला ?
उत्तर – गुजरात.

आयपीएल 2023 ची फाईनल मॅच कोणत्या दोन संघादरम्यान होणार आहे ?
उत्तर – चैनई विरुद्ध गुजरात.फ्रा

कोणाला सर्वोच्च नागरी पुरस्कार शेवेलियर डी ला लीजन डी ‘ ऑनर प्रदान करण्यात आला?

उत्तर – एन .चंद्रशेखरन.

केंद्र सरकारने कोणाची  PNGRB चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केली?

उत्तर – AK जैन.

शाश्वत विकास उद्दिष्टांची प्रगती मोजणारे  हे पहिले शहर बनले आहे?

उत्तर – भोपाळ.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी कोणाला  शपथ देण्यात आली?

उत्तर – न्या . मिश्रा विश्वनाथन.

नुकतीच कोठून – कोठे  वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली?

उत्तर – डेहराडून- दिल्ली.

राज्याचा बारावीचा निकाल किती टक्क्यापर्यंत लागला?

९१.२५ टक्के.

संसद भवन ‘ लोकार्पण सोहळा कोणाच्या हस्ते पार पडणार आहे?

उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व कोणाकडे  कायम राहिले आहे?

उत्तर – हरमनप्रीत.

टी -२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स घेणारा जगातील पहिला फिरकीपटू कोण  बनला?

उत्तर – रशीद खान.

वन डेमध्ये सर्वात जलद ५ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला?

उत्तर – बाबर आझम.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment