25 नोव्हेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

25 नोव्हेंबर 2021

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नोएडा येथील कोणत्या विमानतळाची पायाभरणी करणार आहेत ? 

उत्तर : जेवर विमानतळ.  

2. भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेल्या चौथ्या पाणबुडीचे नाव काय आहे ? 

उत्तर : INS VELA. 

3. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण -5 (NFHS-5 सेक्स रेशो डेटा ) 2015 -16 नुसार देशात  1000 पुरुषमागे किती महिला आहे ? 

उत्तर : 1020 महिला.  

4. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये देशाची अव्वल रँक असलेली महिला स्कीट नेमबाज गणेमत सेखॉन हिला पराभूत करून राष्ट्रीय स्कीट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले ? 

उत्तर : दर्शना राठौर.  

5. स्वीडनच्या संसदेने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानाची निवड केली, तिचे नाव काय आहे ? 

उत्तर : मॅग्डालेना अँडरसन.  

6. कोणत्या राज्याने तीन-राजधानी विधेयक रद्द करण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : आंध्र प्रदेश.  

7. देशातील सर्वात उंच एअर प्युरिफायर टॉवर कोठे सुरू करण्यात आला आहे ? 

उत्तर : चंदीगड.  

8. लेजेंड्स क्रिकेट लीग सीझन 2 चे यजमानपद कोणत्या देशाला देण्यात आले आहे ? 

उत्तर : ओमान.  

9. फायनान्शिअल स्टेबिलिटी बोर्ड (FSB) ने जगातील सर्वात संघटित बँक म्हणून कोणत्या बँकेची निवड केली आहे ? 

उत्तर : जेपी मॉर्गन.  

10. आसाम राज्यातील कोणते वन्यजीव अभयारण्य राज्याचे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

उत्तर : दिहिंग पत्काई वन्यजीव अभयारण्य.  

11. आज (25 नोव्हेंबर ) जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक मांसाहार दिन.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ९, ११९ (३९६ मृत्यू ). 


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment