GK टेस्ट 37

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 37

1 / 15

खालीलपैकी कोणते औषध सर्दी या रोगावर उपयुक्त समजले गेले आहे ?

2 / 15

सिरॉसिस (Cirrhosis) हा विकार अतिमद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो ?

3 / 15

'कॅरोटिन' तसेच रेटिनॉल' या नावाने कोणते जीवनसत्त्व ओळखले जाते ?

4 / 15

गाजर या वनस्पतीत........हे जीवनसत्त्व विपूल प्रमाणात आढळते ?

5 / 15

लोहाच्या कमतरतेमुळे..........हा रोग उद्भवतो ?

6 / 15

हिरड्या सुजून दातांतून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

7 / 15

बेरीबेरी, पेलाग्रा, अॅनेमिया हे रोग मानवास कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे उद्भवतात ?

8 / 15

रक्तात युरियाचे प्रमाण वाढल्यास खालीलपैकी कोणता रोग संभवतो ?

9 / 15

तापमानात १° सें ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग........इतका वाढतो ?

10 / 15

फुफ्फुसाचे तंतुभवन (Fibrosis) या श्वसनरोगास कारणीभूत रोगकारके म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल ?

11 / 15

रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला......ही संज्ञा आहे ?

12 / 15

रक्तदान करण्यापूर्वी त्या रक्तात हेपॅटिटिसचे खालीलपैकी कोणते विषाणू नाहीत याची तपासणी करणे आवश्यक असते ?
अ) A ब) B क) C ड) D

13 / 15

खालीलपैकी कोणता घटक 'क' जीवनसत्त्वाने समृद्ध आहे ?

14 / 15

लिंबूवर्गीय वनस्पतीत........विपूल प्रमाणात आढळते ?

15 / 15

माशाच्या यकृताचे तेल व कोवळ्या सूर्यकिरणांद्वारे मानवास कोणत्या जीवनसत्त्वाचा लाभ मिळतो ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment