गणितातील प्रक्रिया करण्याच्या क्रमाविषयी संपूर्ण माहिती


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

गणितातील प्रक्रिया करण्याच्या क्रमा विषयी संपूर्ण माहिती

नियम :- पदावली सोडविताना कंस असेल तर उदाहरण सोडविताना अनुक्रमे कंस, चे

÷, ×, +, -, हा क्रम ठेवावा. (C.C.B.G.Bev)

पहिला नमुना –

उदा. १२+५२÷१३+९×२ =?

उत्तर: 34

नमुना दुसरा –

उदा. 30[ ]२५[ ]५[ ]150 या उदाहरणातील चौकोनांत पर्यायातील कोणत्या चिन्हांचा गट अनुक्रमे वापरल्यास हे विधान सत्य ठरेल?

  • ÷, ×, =
  • ×, ÷, =
  • ×, -, =
  • +, ×, =

उत्तर: ×, , =

स्पष्टीकरण :-
पर्याय कट पद्धतीचा वापर करून चिन्हांचा गट वापरा.वरील उदाहरणात दुसर्‍या पर्यायातील चिन्ह गट वापरल्यास पदावली सत्य ठरते.
30×25÷5= 150

30×5= 150

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment