GK टेस्ट 13

इतरांना शेअर करा .......


27

GK टेस्ट 13

1 / 25

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात ?

2 / 25

मालवण जवळील कुरटे बेटावर.........हा किल्ला आहे ?

3 / 25

भंडारा जिल्ह्यातील.........येथे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे ?

4 / 25

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्रातील हा जिल्हा 'पांढरे सोने पिकविणारा जिल्हा' म्हणून ओळखला जातो.

5 / 25

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यापैकी या दोन जिल्ह्यांत जिल्हा परिषदा नाहीत ?

6 / 25

महाराष्ट्रातील.........या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही ?

7 / 25

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो ?

8 / 25

महाराष्ट्रातील ..... जिल्ह्यातील शिवाजीनगर येथे १५० मेगावॅट क्षमतेचा महासौर ऊर्जा प्रकल्प विकसित होत आहे ?

9 / 25

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?

10 / 25

सी-डॅक (पुणे) येथे विकसित झालेला भारताचा पहिला महासंगणक कोणता ?

11 / 25

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात........येथे जलविद्युतकेंद्र आहे ?

12 / 25

नागपूर हे शहर.......नदीवर वसले आहे ?

13 / 25

'बावन्न दरवाजांचे शहर' कोणास म्हणतात ?

14 / 25

खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते ?

15 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे सहा (६) महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता ?

16 / 25

महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?

17 / 25

ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्याने हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे ?

18 / 25

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

19 / 25

खालील विधानांची शक्याशक्यता ओळखा ?
विधान अ) महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार सर्वाधिक आहे.
विधान ब) पूर्व-पश्चिम विस्ताराच्या तुलनेत महाराष्ट्राचा दक्षिणोत्तर विस्तार अधिक आहे.

20 / 25

तारापूर पॉवर प्लान्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?

21 / 25

१९४९ साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्हयातील ......या ठिकाणी सुरू झाला ?

22 / 25

हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे ?

23 / 25

साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

24 / 25

'जीना हाऊस' या नावानी ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे ?

25 / 25

'फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more

  • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

    Read more

  • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment