GK टेस्ट 24

इतरांना शेअर करा .......

18

GK टेस्ट 24

1 / 25

भारतातील........या राज्यात सर्वप्रथम पंचायत राजचा शुभारंभ झाला ?

2 / 25

बलवंतराय मेहता समितीने भारतात पंचायत राजची शिफारस केली ?

3 / 25

महापौर आपला राजीनामा कोणास सादर करतात ?

4 / 25

शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते ?

5 / 25

१९९३ च्या.......... घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला ?

6 / 25

ग्रामस्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो ?

7 / 25

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली ?

8 / 25

तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोणता अधिकारी काम पाहतो ?

9 / 25

राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारित चालते ?

10 / 25

तलाठ्यावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ?

11 / 25

ग्रामपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलिस पाटलास कोण मदत करतो ?

12 / 25

कमी शैक्षणिक पात्रतेच्या अथवा शेजारच्या गावातील उमेदवाराची पोलिस पाटीलपदी नियुक्ती करायची असल्यास कोणाची परवानगी घेणे आवश्यक असते?

13 / 25

महाराष्ट्रात पंचायत राज स्थापनेसंदर्भात १९६० साली..........यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती ?

14 / 25

पोलिस पाटील तथा कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय पुढीलपैकी कोणते ?

15 / 25

महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते ?

16 / 25

तीन हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील ?

17 / 25

मुलकी व्यवस्थेतील ग्रामपातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो ?

18 / 25

जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची अंदाजपत्रके हा जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचाच एक भाग आहे हे विधान....

19 / 25

महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते ?

20 / 25

सध्या नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी...... टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत ?

21 / 25

नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतो ?

22 / 25

भारतात पंचायत राज सुरू होण्याआधी खालीलपैकी कोणता एक कार्यक्रम प्रगतीपथावर होता ?

23 / 25

खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते.?

24 / 25

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

25 / 25

जिल्हानिधीमधून रकमा काढण्याचे अधिकार कोणास आहेत ?

Your score is

0%


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Postइतरांना शेअर करा .......

Leave a Comment