GK टेस्ट 34

इतरांना शेअर करा .......


GK टेस्ट 34

1 / 25

दृष्टीसातत्याचा प्रभाव खालीलपैकी कोणत्या कालावधीने अचूक दर्शविता येतो ?

2 / 25

दृष्टीपटलातील.........या पेशींमुळे आपणास रंगदृष्टी लाभते ?

3 / 25

दृष्टीपटलातील दंडपेशीत असलेल्या.........या जांभळ्या रंगद्रव्यामुळे दंडपेशी मंद प्रकाशात संवेदनक्षम असतात ?

4 / 25

दृष्टीपटलाच्या.........या बिंदूतून दृष्टीचेता नेत्रगोलाच्या मागील बाजूने बाहेर पडते ?

5 / 25

मानवाची श्रेष्ठतम बुद्धिमत्ता ही प्रामुख्याने.........या मेंदूच्या भागामुळे विकसित झाली आहे ?

6 / 25

मानवी मेंदूचा डावा प्रमस्तिष्क गोलार्ध शरीराच्या उजव्या बाजूच्या भागांचे व उजवा प्रमस्तिष्क गोलार्ध डाव्या बाजूच्या भागाचे नियंत्रण करतो' हे विधान.......

7 / 25

शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे ?

8 / 25

कृमिसम मध्यभाग (Vermis) हा मेंदूच्या कोणत्या भागाशी निगडीत आहे ?

9 / 25

...........मुळे त्वचेला विशिष्ट वर्ण प्राप्त होतो ?

10 / 25

मानवी त्वचेतील........... या स्तरातील पेशींच्या सूत्रीविभाजनाने नवीन पेशी सतत निर्माण होत असतात ?

11 / 25

मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या ३३, तर छातीतील बरगड्यांची संख्या......... इतकी आहे ?

12 / 25

डॉ. हॅन्सन यांनी......... या रोगाचा जीवाणू शोधला ?

13 / 25

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ?

14 / 25

मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते ?

15 / 25

पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो ?

16 / 25

प्रति १ ग्रंम आकारमानाचा विचार करता आहारातील,..... या घटकांपासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते ?

17 / 25

मधूमेह या विकारात शरीरातील............पेशींचा नाश होतो ?

18 / 25

इन्सुलिन हे प्राण्यांच्या........ या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे ?

19 / 25

पॉलीफेजिया' या मधुमेहाच्या लक्षणात वजन खूपच कमी होते, तर 'पॉलिडिप्सीया' या मधुमेहाच्या लक्षणात..........

20 / 25

इन्शुलिन या संप्रेरकाअभावी......... हा रोग होतो ?

21 / 25

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता........... हा रोग होतो ?

22 / 25

HIV या एडस्च्या विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकिय आम्ल आढळते ?

23 / 25

अॅनाफिलेस डासाची मादी चावल्याने..........या रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते ?

24 / 25

हत्तीरोग (हत्तीपाय रोग)..........हा डास चावल्याने होतो ?

25 / 25

प्लाझमोडियम व्हायव्हॅक्स या परजीवामुळे............ हा रोग होतो ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment