14 जानेवारी 2022 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

14 जानेवारी 2022 | Marathi Current Affairs

 1. सर्व्हे ऑफ इंडियाचे सर्वेअर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तरः वरिष्ठ IFS सुनील कुमार.

 1. युनिव्हर्सल पीस फेडरेशन इंडिया चॅप्टरतर्फे अॅम्बेसेडर फॉर फी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तरः प्रोफेसर नजमा अख्तर, जामिया मिल्लिया इस्लामियाचे कुलगुरु.

 1. कोणत्या प्रसिद्ध मल्याळम कवीचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले?

उत्तरः एस रामसेन.

 1. संयुक्त राष्ट्रांनी (UN) चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?

उत्तरः ६.५%.

 1. कोणत्या कंपनीने अभिनेता राजकुमार रावची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?

उत्तर: renewbuy.

 1. ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स 2021 मध्ये कोणत्या भारतीय खाजगी बँकेला भारतातील सर्वोत्तम खाजगी बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे?

उत्तरः HDFC बँक.

 1. SBI च्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी त्यांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध केले आहे?

उत्तर: इंडोमीटेबल: ए वर्किंग वुमन नोट्स ऑन लाइफ, वर्क एंड लीडरशिप.

 1. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेला कोणता अहवाल प्रसिद्ध केला आहे?

उत्तर: फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया रिपोर्ट 2021.

 1. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज कोण बनला आहे?

उत्तरः ऋषभ पंत.

 1. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?

उत्तरः ८३ वे स्थान.

 1. भारताच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी ईशान्येकडील राज्यांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मोहिमेची घोषणा केली आहे?

उत्तर: नार्थ ईस्ट ऑन व्हील अभियान.

 1. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत?

उत्तरः २,६४,२०२ (३१५ मृत्यू).

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा.


Recent Post


हे पन पहा.

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment