गणित टेस्ट 8 [ Math Test 8 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

पोलिस भरती गणित सराव पेपर 8 | POLICE BHARATI MATH QUITION TEST 8 | math test


गणित टेस्ट 8 [ MATH TEST 8 ]

1 / 10

रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे, तर रांगेत एकूण मुले किती ?

2 / 10

एका सांकेतीक भाषेत जर A ऐवजी 1, C ऐवजी 3, F ऐवजी 6 या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतीक भाषेत BIGMAN हा शब्द कसा लिहाल ?

3 / 10

PO_QP_PQ_QPQ गाळलेल्या जागी कोणता पर्याय योग्य असेल ?

4 / 10

25 चे 25% + 15 चे 15% = ?

5 / 10

एका मोटार सायकल 40,000 रुपयास खरेदी करुन 30,000 रूपयांस विकली तर त्या व्यवहारात शेकड़ा तोटा किती रुपये झाला ?

6 / 10

22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यमान काय आहे ?

स्पष्टीकरण 

चौ. क्षेत्रफळ (बाजू)2  , 1,600 = (बाजू)2  , बाजू = 40
:: परिमिती = 40 x 4 = 160 सेमी

7 / 10

एका चौरसाचे क्षेत्रफळ 1,600 चौसेंमी असल्यास त्या चौरसाची परिमीती किती असेल ?

8 / 10

X हा पूर्व दिशेला चालू लागला. काही वेळाने उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला व पुन्हा उजवीकडे वळुन चालू लागला तर शेवटी कोणत्या दिशेने चालला ?

9 / 10

पुढील क्रम पुर्ण करा.  3, 6, 18, 72,......?

10 / 10

एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे.वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण ?

Your score is

0%मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.

Recent Post


गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

रोज चालू घडामोडी व सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment