मराठी व्याकरण टेस्ट 19 [ Marathi Grammar Test 19 ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 19 | MARATHI GRAMMAR TEST 19 | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | POLICE BHARATI GRAMMAR TEST ONLINE | POLICE BHARATI VYAKARAN TEST ONLINE | POLICE BHARATI GRAMMAR TEST EXAM


मराठी व्याकरण टेस्ट 19

1 / 15

अनु + अर्थ - संधी करा.

2 / 15

संधी सोडवा. वृक्षौदार्य

3 / 15

ठरावीक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समुहाला अर्थ प्राप्त झाल्यास...........म्हणतात.

4 / 15

खालील शब्दातील योग्य जोडशब्द ओळखा.

5 / 15

अंग धरणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

6 / 15

श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न-वरी / अलंकार ओळखा.

7 / 15

भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने........प्रकार होतात.

8 / 15

........हा शब्द तद्भव शब्द आहे.

9 / 15

ती गाणे गाते. प्रयोग ओळखा.

10 / 15

मनातील भावनांचा स्फोट होऊन एखादा.....बाहेर पडतो.

11 / 15

कांगारु अतिशय जलद धावतो. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

12 / 15

मी निबंध लिहिला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 15

तुला काय हवे ? या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

14 / 15

झाडाला सुंदर फुल आले आहे. या वाक्यातील सामान्यरुप ओळखा.

15 / 15

शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा.

Your score is

0%


अधिक टेस्ट दया.


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment