मराठी व्याकरण टेस्ट 41 | Marathi Grammar Test 41


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

मराठी व्याकरण टेस्ट 41 | MARATHI GRAMMAR TEST 41  | POLICE BHARATI TEST ONLINE | POLICE BHARATI MARATHI VYAKARAN TEST EXAM | पोलीस भरती प्रश्नपत्रिका  | POLICE BHARATI MARATHI GRAMMAR ONLINE TEST EXAM | पोलीस भरती मराठी व्याकरण सराव टेस्ट | MARATHI GRAMMAR SARAV TEST ONLINE | MARATHI GRAMMAR TEST


मराठी व्याकरण टेस्ट 41

1 / 15

खालीलपैकी कोणता काव्याचा गुण नाही ?

2 / 15

खालीलपैकी इंग्रजीतून मराठीत आलेला शब्द कोणता?

3 / 15

खालीलपैकी पुल्लिंग शब्द लिहा.

4 / 15

खेळाडूंचा संघ तशी मडक्यांची.........

5 / 15

नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला.....म्हणतात.

6 / 15

विहीण या शब्दाचे अनेकवचनी रुप लिहा.

7 / 15

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

8 / 15

पुढील म्हणीचा योग्य अर्थ लिहा. बडा घर पोकळ वासा.

9 / 15

पुढील म्हण पुर्ण करा. मानेवर गळू आणि.........वळू.

10 / 15

सीताने दहा रुपयांची वही आणली अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

11 / 15

पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा. बेत आखणे

12 / 15

'रियाज करणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

13 / 15

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

14 / 15

ज्याला कोणीही शत्रू नाही असा तो..........

15 / 15

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास .............हे विरामचिन्हे वापरतात.

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment