संख्यामाला प्रश्नसंच ( भाग 1 )


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

संख्यामाला प्रश्नसंच ( भाग 1 )

1. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 2, 1, (1/2), (1/4), …

A. (1/3)

B. (1/8)

C. (2/8)

D. (1/16)

 

2. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल -7, 10, 8, 11, 9, 12, …

A. 7

B. 10

C. 12

D. 13

 

3. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 36, 34, 30, 28, 24, …

A. 20

B. 22

C. 23

D. 26

 

4. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 22, 21, 23, 22, 24, 23, …

A. 22

B. 24

C. 25

D. 26

 

5. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 53, 53, 40, 40, 27, 27, …

A. 12

B.14

C. 27

D. 53

 

6. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 21, 9, 21, 11, 21, 13, 21, …

A. 14

B. 15

C. 21

D. 23

 

7. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 58, 52, 46, 40, 34, …

A. 26

B. 28

C. 30

D. 32

 

8. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 3, 4, 7, 8, 11, 12, …

A. 7

B. 10

C. 14

D. 15

 

9. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 8, 22, 8, 28, 8, …

A. 9

B. 29

C. 32

D. 34

 

10. पुढील संख्यामालिकेत पुढील संख्या कोणती येईल 31, 29, 24, 22, 17, …

A. 15

B. 14

C. 13

D. 12

( उत्तरे : Q.1 = B, Q.2 = B, Q.3 = B, Q.4 = C, Q.5 = B, Q.6 = B, Q.7 = B, Q.8 = D, Q.9 = D, Q.10 = A )

हे पण वाचा :- गणितातील महत्वाची सूत्रे (भाग 2)


इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment