14 ऑक्टोबर 2021[ चालू घडामोडी / Current Affairs ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

14 ऑक्टोबर 2021

1. यूजीसीने सर्व राज्य विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांना कशावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत ? 

उत्तर : एकल वापर प्लास्टिक.  

2. संघ व्यवस्थापनाला भेटून क्रिकेट संघाच्या निवड समितीने कोणत्या खेळाडूला टी -20 विश्वचषकाच्या मुख्य संघात ( शेवटचे 15 ) स्थान दिले आहे ? 

उत्तर : शार्दुल ठाकूर , ( अक्षर पटेलला मुख्य संघातून स्टँडबायमध्ये हलवण्यात आले आहे ) .  

3. हरियाणा राज्यातील कोणत्या शहरात केंद्र सरकारने हेली हब उभारण्यास मान्यता दिली आहे ? 

उत्तर : गुरुग्राम.  

4. सौर पवन सारख्या हरित उर्जा गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या दृष्टीने टॉप- 40 देशांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे ? 

उत्तर : भारत ( अमेरिका – पहिला , चीन – दुसरा ) .  

5. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : प्रियांक कानुंगो.  

6. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांना जागतिक व्यवसायात एक मजबूत नेता म्हणून या वर्षी कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाईल ? 

उत्तर : सीके प्रल्हाद पुरस्कार.  

7. आज जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : जागतिक दृष्टी दिन 2021. 

8. बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या शनिवार ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या 15 वर्षीय भारतीयाने जिंकली आहे ? 

उत्तर : दिव्या देशमुख.  

9. OYO कंपनीने पॅरालिम्पियन दीपा मलिकला कंपनीच्या कोणत्या पदावर नियुक्त केले आहे ? 

उत्तर : संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक.  

10. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केल्यानंतर कोणत्या संघाने आयपीएल 2021 ची अंतिम फेरी गाठली आहे ? 

उत्तर : कोलकाता नाईट रायडर्स.  

11. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची किती नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत ? 

उत्तर : 18,987 (246 मृत्यू ). 


इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment