31 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी / Current Affairs In Marathi ]

इतरांना शेअर करा .......

31 दिसंबर 2021 | Current Affairs Quition

1. दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या खेळाडूने तत्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ? 

उत्तर : क्विंटन डिकॉक.  

2. बीजिंगमधील दोन हिवाळी ऑलिंपिक स्वतंत्रपणे – वेगवेगळ्या स्पर्धांसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय ठरले आहेत ? 

उत्तर : अल्पाइन स्कीअल्पाइन स्कीयर आरिफ मोहम्मद खान.  

3. वर्ष 2021 कोणाला हिंदी आणि इंग्रजी भाषेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे ? 

उत्तर : नमिता गोखले ( इंग्रजी ), दया प्रकाश सिन्हा ( हिंदी ). 

4. भारतीय स्पर्धा आयोगाने ( CCI ) वर्ल्डवनच्या कोणत्या कंपनीमध्ये 96 टक्क्यांहून अधिक भागभांडवल खरेदी करण्यास मान्यता दिली आहे ? 

उत्तर : जिंदाल पॉवर.  

5. कोणत्या तीन भारतीय डायस्पोरांना कॅनडाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ” ऑर्डर ऑफ कॅनडा ” ने सन्मानित केले आहे ? 

उत्तर : डॉ . वैकुंठम लक्ष्मणन अय्यर , नवजित सिंग धिल्लों , डॉ . प्रदीप मर्चेंट.  

 2021  या वर्षातील जगातील सर्वात जास्त डाउनलोड होणारे कोणते अप्प बनले आहे ? 

उत्तर : टिक-टॉक (656 मिलियन)

7. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेने कोणत्या देशाचा नवीन सदस्य म्हणून समावेश केला आहे ? 

उत्तर : इजिप्त.  

8. कोलकात्याच्या नवीन पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : विनीत कुमार गोयल.  

9. मेक्सिकोमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : पंकज शर्मा.  

10. तामिळनाडू राज्य सरकारने महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून किती टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे ? 

उत्तर : 31 टक्के.  

11. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कोणत्या समितीची जबाबदारी भारताकडे सोपवण्यात आली आहे ? 

उत्तर : दहशतवाद विरोधी समिती.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : १६,७४६. 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 2

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment