30 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

30 डिसेंबर 2021 | Current Affairs In Marathi

1. उत्तर प्रदेश सरकारने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून काय ठेवणार आहे ?

उत्तर : वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन. 

2. उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर : दुर्गाशंकर मिश्रा. 

3. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी जारी केलेल्या अटल इनोव्हेशन रँकिंग 2021 मध्ये कोणत्या IIT ने सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे ?

उत्तर : IIT मद्रास. 

4. मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध संगीतकार वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव काय होते ?

उत्तर : कैथापरम विश्वनाथ. 

5. भारत – तिबेट सीमा पोलीस दल ( आयटीबीपी ) महासंचालक संजय अरोरा यांना कोणत्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे ?

उत्तर : सशस्त्र सीमा बल ( एसएसबी ).

6. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ( ओसीसीआरपी ) च्या अहवालानुसार , 2021 मध्ये जगातील सर्वात भ्रष्ट नेत्याच्या यादीत कोणत्या नेत्याने अव्वल स्थान पटकावले आहे ?

उत्तर : बेलारूसचे अध्यक्ष अलेक्जेंडर लुकाशेंको. 

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या उत्तराखंड दौऱ्यावर किती हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत ?

उत्तर : 14127 कोटी रुपये. 

8. न्यूझीलंडच्या कोणत्या खेळाडूने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर आणि नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली ?

उत्तर : रॉस टेलर. 

9. कोणत्या राज्यात वादग्रस्त कायदा AFSPA पुढील सहा महिन्यांसाठी ( जून 2022) वाढवण्यात आला आहे ?

उत्तर : नागालँड. 

10. कोणत्या बॉलिवूड चित्रपट निर्मात्याचे निधन झाले ?

उत्तर : विजय गलानी. 

11. PETA इंडियाने पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे ?

उत्तर : आलिया भट्ट. 

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : १३,१५४. 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 2

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment