23 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs In Marathi ]

इतरांना शेअर करा .......

२३ डिसेंबर २०२१ | daily current affairs in marathi

1. DRDO ने विकसित केलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची ओडिशात यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे जे हवेत आपली दिशा बदलण्यास सक्षम असेल ? 

उत्तर : प्रलय.  

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज उत्तर प्रदेशातील काशी येथे 21 कोटी रुपयांची किती योजणाच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल ? 

उत्तर : 27 प्रकल्प ( मुख्य प्रकल्प अमूल प्लांटचा कोनशिला ) . 

3. काँग्रेसचे कोणते ज्येष्ठ नेते आणि आमदार यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले ? 

उत्तर : पीटी थॉमस.  

4. उत्तराखंड राज्याचे कार्यवाहक न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा.  

5. हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीत अमेरिका आणि चीननंतर कोणता देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ? 

उत्तर : भारत.  

6. कोणत्या भारतीय खेळाडूने प्रतिष्ठित ज्युनियर यूएस ओपन स्क्वॉश स्पर्धा ( U – 15 ) जिंकली आहे ? 

उत्तर : अनाहत सिंग.  

7. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी राज्य महोत्सवाचा दर्जा कोणाला दिला आहे? 

उत्तर : जगन्नाथ रथयात्रा.  

8. भारतीय उद्योग महासंघाने कोणत्या IIT संस्थेला नाविन्यपूर्ण संस्थांमध्ये प्रथम स्थान दिले आहे ? 

उत्तर : IIT रुड़की.  

9. ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : अतुल दिनकर.  

10 कोणत्या विमानतळाला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2021 ने सन्मानित केले गेले आहे ? 

उत्तर : हैदराबाद विमानतळ.  

11. आज (23 डिसेंबर ) देशभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर : राष्ट्रीय शेतकरी दिन.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ७,४९५ (४३४ मृत्यू ). 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 2

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 1


रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment