24 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs In Marathi ]

WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now
इतरांना शेअर करा .......

२३ डिसेंबर २०२१ | Current Affairs In Marathi

1. भारतीय लष्कराने अंतर्गत संवादासाठी कोणते मेसेजिंग अॅप सुरू केले आहे ? 

उत्तर : ASIGMA.  

2. युरोपियन देश मॉन्टेनेग्रो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्यपदक जिंकले आहे ? 

उत्तर : आंचल ठाकूर.  

3. DRDO ने ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर हाय स्पीड एक्सपांडेबल एरियल टार्गेटची यशस्वी चाचणी केली आहे. त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : अभ्यास.  

4. अमेरिकामध्ये ह्यूस्टन इटर्नल गांधी म्युझियम ( इजिमॅक ) ला  यूएस रेस्क्यू प्लान अंतर्गत कोणाकडून जवळजवळ  3. 57 दशलक्ष रुपये अनुदान दिले गेले ? 

उत्तर : फोर्ट बँड काउंटी.  

5. लंका प्रीमियर लीगमध्ये कोणत्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे ? 

उत्तर : जाफना किंग्ज.  

6. केंद्र सरकारने  एप्रिल 2022 पासून  100 टक्के साक्षरता मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे . तिचे नाव काय आहे ? 

उत्तर : नव भारत साक्षरता अभियान.  

7. केंद्र सरकारने महिला कमांडोचा समावेश कोणत्या श्रेणीत केला आहे ? 

उत्तर : जेड प्लस सुरक्षा कैटेगरी.  

8. ह्युंडई मोटर इंडियाने कोणत्या भारतीय महिला गोल्फरची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : अदिती अशोक.  

9. एका अहवालानुसार 2020-2021 या आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहारांमध्ये कोणत्या बँकेला प्रथम स्थान मिळाले आहे ? 

उत्तर : बँक ऑफ बडोदा.  

10. कोणत्या माजी खेळाडूची आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : ब्रायन लारा.  

11. कर्नाटकातील कोणत्या महिला पर्यावरण कार्यकर्त्याला संयुक्त राष्ट्र महिला पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : दिव्या हेगडे.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ६,६५० (३७४ मृत्यू ). 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 2

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 1

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .



इतरांना शेअर करा .......
WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.