दारूबंदी पोलिस टेस्ट – 1 | Darubandi Police Test – 1


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

DARUBANDI POLICE TEST ONLINE | दारूबंदी पोलिस टेस्ट ऑनलाईन | दारूबंदी पोलिस सराव टेस्ट ऑनलाईन | दारूबंदी पोलिस सराव प्रशंसनच | DARUBANDI POLICE SARAV TEST | DARUBANDI POLICE SARAV PRASHNSANCH | DARUBANDI POLICE 

Created by GSESTUDYPOINT

दारूबंदी पोलिस टेस्ट - 1

30 मार्क टेस्ट

प्रत्येक प्रश्नाच संदर्भासहीत स्पष्टीकरण

टेस्ट सबमीत केल्यावर तत्काल रिझल्ट

टेस्ट आवडल्यास इतरांना शेयर करा 

अशाच टेस्टसाठी जॉइन तेलेग्राम चॅनेल - https://t.me/gsestudypoint

1 / 30

14 जून हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?

2 / 30

ग्रामपंचायतीच्या वर्षातून एकून किती ग्रामसभा होतात ?

3 / 30

भारतातील भूदल हे जगातील कितव्या क्रमांकाचे मानले जाते ?

4 / 30

सुरक्षा परिषदेत अस्थायी स्वरुपाचे किती सदस्य असतात ?

5 / 30

.................मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला ?

6 / 30

भूकवचातील..................व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हारास थंड झाल्याने त्याचे स्फटिकांत रुपांतर होऊन खनिजनिर्मिती होते ?

7 / 30

ध्वनीची तीव्रता दहा पटींनी वाढते तेव्हा ध्वनिपातळी................वाढते ?

8 / 30

पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु पृथ्वीवरुन पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो. सूर्याच्या खगोलावरील या मार्गाला................म्हणतात ?

9 / 30

.............येथे श्री समर्थ रामदासांनी दासबोधाची निम्रिती केली. ते 'सुंदर मठ' नावाने प्रसिदध आहे ?

10 / 30

भारतातील किती टक्के बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते ?

11 / 30

महाराष्ट्रात तापी नदीची लांबी किमी आहे ?

12 / 30

1 जानेवारी 1981 ला 'कुलाबा' जिल्हयाचे नाव बदलून '..............जिल्हा हे ठेवण्यात आले ?

13 / 30

निकोबार बेट समूहात सागरी बेटे असून एकटया ग्रेन निकोबारचे क्षेत्रफळ 862 चौ. कि. मी. आहे ?

14 / 30

'गंगोत्री' या हिमालयामधील शिखराची उंची...............मीटर आहे ?

15 / 30

1984 मध्ये ...................यांनी प्रधानमंत्री महणून सूत्रे हाती घेतली ?

16 / 30

..................मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या 'रोहिणी 75 अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले ?

17 / 30

...............यांनी बोडी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली ?

18 / 30

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार...........येथे आहे ?

19 / 30

..........मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकिट प्रसिद्ध केले ?

20 / 30

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 मधील कलम 87 नुसार रसायिनी औषधे विकणारी व्यक्ती यामध्ये त्या जागेत दारुचे सेवन करण्यासाठी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल खालीलपैकी कोणती शिक्षा होईल ?

21 / 30

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 मधील नुसार अफुची बेकायदेशीररित्या आयात करणे वगैरेबाबत खालीलपैकी कोणती शिक्षा होईल?

22 / 30

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 नुसार मादक द्रव्ये किंवा भाग याची बेकायदेशीररित्या आयात केल्यास प्रथमवेळेस कोणती शिक्षा होईल ?

23 / 30

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 मधील कलम 22A मध्ये कोणती बाब स्पष्ट करण्यात आली आहे ?

24 / 30

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 मधील कोणत्या कलमानुसार कोणतीही जागा दारुचा गुत्ता म्हणून वापरण्यास देण्यास मनाई आहे ?

25 / 30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) चे मुख्यालय कोठे आहे?

26 / 30

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा 2022 चे कितवे संस्करण होते ?

27 / 30

भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

28 / 30

महाराष्ट्र राज्याचे लोकआयुक्त कोण आहेत ?

29 / 30

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

30 / 30

20% चे 40% किती होतात?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment