GK टेस्ट 21

इतरांना शेअर करा .......


12

GK टेस्ट 21

1 / 25

आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत एकावेळी जास्तीत जास्त.........इतका काळ वाढवता येते ?

2 / 25

आणीबाणीची संकल्पना स्वीकारताना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेचे अनुकरण केलेले आहे ?

3 / 25

भारतीय घटनादुरुस्तीशी संबंधित कलम कोणते ?

4 / 25

घटनादुरुस्तीची पद्धत (कलम ३६८) भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे ?

5 / 25

भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही ?

6 / 25

.........म्हणजे जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा यांचे द्योतक होय ?

7 / 25

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे ?

8 / 25

राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीच्या महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे ?

9 / 25

लोकलेखा समितीच्या २२ सदस्यांपैकी लोकसभेचे सदस्य किती असतात ?

10 / 25

भारतीय घटना कलम ७५ अन्वये मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते ?

11 / 25

घटनेच्या आठव्या परिशिष्टात सिंधी भाषेचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?

12 / 25

घटनेच्या ८व्या परिशिष्टात कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला ?

13 / 25

बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कितव्या परिशिष्टात करण्यात आला आहे ?

14 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन 'मिनी घटना' (Mini-constitution) म्हणून केले जाते ?

15 / 25

मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या मालमत्तेच्या (संपत्तीच्या) हक्काशी कोणते कलम संबंधित होते ?

16 / 25

घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कांशी संबंधित घटना कलम कोणते ?

17 / 25

कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मुलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला ?

18 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे ?

19 / 25

सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची............होय ?

20 / 25

घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे ?

21 / 25

कोणत्या ठरावानुसार घटनासमिती सार्वभौम झाली ?

22 / 25

राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकूमास आठवड्यांच्या आत संसदेची मंजुरी घ्यावीच लागते ?

23 / 25

हा देशाचा सरसेनापती (Supreme Commander) असतो ?

24 / 25

स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य होईल ?

25 / 25

घटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

Your score is

0%


मित्रांनो ,तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ? आणि तुम्हाला या टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले. हे आम्हाला Comment करून नक्की कळवा.

आणखी टेस्ट दया.


हे ही पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

26 जानेवारी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post

  • 8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….8 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 8 JUNE 2023 | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 07 जून. प्रश्न 2 – IQAir ने नुकत्याच …

    Read more

  • 7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….7 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 7 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न १ – नुकताच रशियन भाषा दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर – 06 जून. प्रश्न 2 – लॅव्हेंडर उत्सव अलीकडे कुठे …

    Read more

  • 6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….6 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 6 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1 – जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा करण्यात आला, तो दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? उत्तर – 05 जून प्रश्न २ …

    Read more

  • 5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….5 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI 5 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS प्रश्न 1. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? उत्तर – 75 प्रश्न 2. व्लादिवोस्तोक बंदर कोणत्या देशात …

    Read more

  • 4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | DAILY CURRENT AFFAIRS IN MARATHI
    इतरांना शेअर करा …….4 JUNE 2023 रोजच्या चालू घडामोडी | CURRENT AFFAIRS IN MARATHI 4 JUNE 2023 | TODAY CURRENT AFFAIRS IN MARATHI | CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023 | GSESTUDYPOINT CURRENT AFFAIRS  प्रश्न 1. अलीकडे कोणत्या राज्याच्या GCC च्या ‘Araku Coffee’ ला सेंद्रिय प्रमाणपत्र मिळाले आहे? उत्तर – आंध्र प्रदेश प्रश्न 2. नुकतीच 7वी …

    Read more



इतरांना शेअर करा .......

Leave a Comment