पोलिस भरती गणित टेस्ट 18 | POLICE BHARTI MATH TEST 18


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

POLICE BHARTI MATH TEST ONNLINE | POLICE BHARTI MATH SARAV TEST | POLICE BHARTI TEST ONLINE |  POLICE BHARTI GANIT TEST | POLICE BHARTI GANIT SARAV PAPER | पोलिस भरती गणित टेस्ट ऑनलाईन | पोलिस भरती गणित सराव पेपर 

Created by GSESTUDYPOINT

गणित टेस्ट 18 [ MATH TEST 18

1 / 25

10 रुपये किमतीचा शेअर 75 रुपयांस विकत घेतला. त्यावर कंपनीने 30% लाभांश जाहीर केला, तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय ?

2 / 25

नवरात्र या कालावधीमध्ये उस्मानाबादहून तुळजापूरला पायी जाणाऱ्या लोकांची संख्या खूप असते. दीपक सकाळी 6 वाजता ताशी 4 किमी वेगाने आणि दिलीप सकाळी 7 वाजता ताशी 5 किमी वेगाने पायी निघाले, तर प्रवासात त्या दोघांची भेट किती वाजता होईल?

3 / 25

एक वस्तू 20 रुपयांना खरेदी केली. कोणत्या किमतीस ती विकली असता शेकडा 20 नफा होईल?

4 / 25

एका संख्येचे 0.12% काढण्यासाठी तिला कितीने गुणावे लागेल ?

5 / 25

दौलतरावांनी 9 हेक्टर जमिनीतून गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 36 क्विंटल काढले.पहिल्या 7 हेक्टरमधील गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पन्न 32 क्विंटल पडले. उरलेल्या दोन हेक्टर क्षेत्रांमधून सारखेच उत्पन्न निघाले, तर त्यांपैकी प्रत्येक हेक्टर क्षेत्रातून किती क्विंटल उत्पन्न निघाले?

6 / 25

एका 8 सेंमी त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सेंमी त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास, असे किती गोल तयार होतील ?

7 / 25

36 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी खालीलपैकी कोणती ?

8 / 25

एका संख्येचा शे. 2 म्हणजे 12, तर ती संख्या कोणती ?

9 / 25

हिंमतरावांनी 10% तोटा सहन करुन एक फ्रीज 9090 रुपयांस विकले, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती होती ?

10 / 25

एका रकमेची 2 वर्षांची रास 5800 रुपये व 5 वर्षांची रास 7000 रुपये आहे, तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा ?

11 / 25

एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती ?

12 / 25

13 / 25

14 / 25

1 ते 100 मधील 7 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या किती ?

15 / 25

16 / 25

रमेश, सुरेश आणि देवेश यांच्या वजनाची सरासरी 50 किग्रॅ आहे. रमेशचे वजन 52 किग्रॅ आहे. सुरेशचे वजन 56 किग्रॅ आहे, तर देवेशचे वजन किती ?

17 / 25

18 / 25

एका प्राणिसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहे, तर त्यांपैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

19 / 25

20 / 25

उत्तर : 1) 0.000343

स्पष्टीकरण : येथे प्रथम 0.0049 चे वर्गमूळ काढून नंतर त्याचा घन करायचा आहे.

:: √0.0049 = 0.07 

:: (0.07) चा घन  = 0.000343

21 / 25

0.0049 या संख्येच्या वर्गमूळाचा घन किती?

22 / 25

पुढील राशींची किमत काढा :

23 / 25

29.791 या संख्येचे घनमूळ काढा.

24 / 25

एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळवल्यास त्या संख्येचे 50% मिळतात, तर ती संख्या खालीलपैकी कोणती?

25 / 25

एका शाळेतील मुलांची संख्या या वर्षी शे. 18 ने कमी झाली. जर या शाळेत 902 मुले असतील, तर गेल्यावर्षी किती मुले होती?

Your score is

0%

आणखी टेस्ट द्या.


इतरांना शेअर करा .......

Leave a Comment