29 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs In Marathi ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

२९ डिसेंबर २०२१ | Today Current Affairs

1. गुरु तेग बहादूर यांची 400 वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी.  

2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ( NIV ) , पुणे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संचालिका यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव काय होते ? 

उत्तर : डॉ खोर्शेद एम पावरी.

3. माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया कोणत्या राजकीय पक्षात सामील झाले आहेत ? 

उत्तर : भारतीय जनता पक्ष.  

4. कोणता भारतीय यष्टीरक्षक 26 सामन्यात 100 बळी घेणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे ? 

उत्तर : ऋषभ पंत.  

5. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणती नवीन मोहीम सुरू केली आहे ? 

उत्तर : ड्रग फ्री इंडिया.  

6. दूरसंचार विभागाने कोणत्या मेट्रो शहरांमध्ये लवकरच 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे ? 

उत्तर : दिल्ली , गुरुग्राम , बंगलोर , कोलकाता , मुंबई , अहमदाबाद , हैदराबाद आणि पुणे.  

7. वित्त उद्योग विकास परिषदेचे नवीन सह – अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : कमलेश गांधी.  

8. स्वित्झर्लंडच्या बासेल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना माणसाच्या जबड्यात स्नायूंचा एक नवीन थर सापडला आहे, त्याचे नाव काय आहे ? 

उत्तर : मस्कुलस मास्सेटर पार्स कोरोनीडिया.  

9. कोविड -19 च्या कोणत्या दोन नवीन लसींच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे ? 

उत्तर : कोवोवैक्स, कार्बोवैक्स.   

10  मॅन बुकर पुरस्कार प्राप्त,न्यूझीलंडच्या कोणत्या लेखकाचा  वयाच्या

10  मॅन बुकर पुरस्कार प्राप्त,न्यूझीलंडच्या कोणत्या लेखकाचा  वयाच्या 74 वर्षी निधन झाले ? 

उत्तर : केरी हुल्मे.  

11. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात वन महासंचालक आणि विशेष सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

उत्तर : चंद्रप्रकाश गोयल.  

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : 9,195. 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 2

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

सामान्य ज्ञान टेस्ट – 1


रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

Leave a Comment