15 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

15 डिसेंबर 2021 / Daily Current Affairs

1. टाईम मासिकाने कोणत्या यूएस जिम्नॅस्टला सर्वोत्कृष्ट ऍथलीट पुरस्कार 2021 ने सन्मानित केले आहे ? 

उत्तर : सिमोन वाइल्स.  

2. फ्रेंच दिग्गज चॅनेलने भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : लीना नायर.  

3. आज (15 डिसेंबर ) भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची कोणती जयंती साजरी केली जात आहे ? 

उत्तर : ७१ वी  .  

4. कोटक महिंद्रा बँकेने नवीन स्वतंत्र संचालक म्हणून कोणत्या महिलेची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : आशु सुयश.  

5. जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान मिळाले आहे ? 

उत्तर : यूएसए ( भारत 66 वा ). 

6. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ? 

उत्तर : राजस्थान अक्षय ऊर्जा कॉर्पोरेशन.  

7. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर : फैजल हसनैन.  

8. हिमाचल प्रदेश सरकारने सर्वसाधारण वर्गासाठी आयोगाची घोषणा केली आहे , त्या आयोगाला कोणते नाव देण्यात आले आहे ? 

उत्तर : सामान्य श्रेणी आयोग.  

9. स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाने प्रतिष्ठित एसजेएफआई पुरस्कार कोणाला जाहीर केला आहे ? 

उत्तर : सुनील गावस्कर.  

10. आशियाई विकास बँकेने ( ADB ) 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे ? 

उत्तर : 9.7 टक्के.  

11. दिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातील सर्वात महागड्या ऑफिस मार्केटमध्ये कितव्या क्रमांकावर आहे ? 

उत्तर : १७ वे .   

12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ? 

उत्तर : ६,९ ८४ (२४७ मृत्यू ). 

सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 1

अशीच नवीन नवीन विडिओ बघण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBE करा .

रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .


जनरल नॉलेज च्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .


Recent Post


हे पन पहा.

चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .

दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment