14 डिसेंबर 2021 / Current Affairs In Marathi
1. टाईम मॅगझिनने ” टाईम पर्सन ऑफ द इयर 2021″ पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे ?
उत्तर : एलन मस्क.
2. पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने DRDO ने ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावर कोणत्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?
उत्तर : सुपर सोनिक मिसाइल टारपीडो (स्मार्ट) .
3. दिल्ली सरकारने मिस्ड कॉलद्वारे मोफत योग शिकवण्याची योजना सुरू केली आहे. त्याचे नाव काय आहे ?
उत्तर : दिल्लीची योगशाळा.
4. वाराणसी पोस्ट ऑफिस अंतर्गत आता देशात – परदेशात पाठवलेल्या पत्रांवर कोणत्या मंदिराचा फोटो सील केला जातो ?
उत्तर : काशी विश्वनाथ मंदिर.
5. उत्तराखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि 8 वेळा आमदार असलेले त्यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे नाव काय होते ?
उत्तर : हरबंस कपूर.
6. नोव्हेंबर 2021 च्या महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ( प्लेअर ऑफ द मंथ ) आयसीसीने कोणाला निश्चित केला आहे ?
उत्तर : डेव्हिड वॉर्नर ( ऑस्ट्रेलिया ) .
7. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग भारतासाठी तिसरे सुवर्णपदक ( ब गटात 81 किलो ) कोणी जिंकले ?
उत्तर : अजय सिंग.
8. कोणत्या भारतीय गणितज्ञांना डीएसटी आईसीटीपी आईएमयू रामानुजन पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर : नीना गुप्ता.
9. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया ( STPI ) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : अरविंद कुमार.
10. कोणत्या देशाने 2027 पर्यंत आपला देश पूर्णपणे धुम्रपानमुक्त देश बनवण्याची घोषणा केली आहे ?
उत्तर : न्यूझीलंड.
11. आज (14 डिसेंबर ) कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ५,७८४ (२५२ मृत्यू ).
रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
मराठी व्याकरण च्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
जनरल नॉलेज च्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
Recent Post
- 13 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 05 November To 12 November साप्ताहिक चालू घडामोडी | Weakly Current Affairs In Marathi
- 11 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 10 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- गणित टेस्ट 1 [ Math Quiz Test 1 ]
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .