१६ डिसेंबर २०२१ / Daily Current Affairs
1. केंद्रीय मंत्रिमंडळाने विवाहासाठी महिलांचे वय 18 वरून किती वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे ?
उत्तर : २१ वर्षे.
2. बार्सिलोनाच्या कोणत्या स्ट्रायकर खेळाडूने आरोग्याच्या कारणांमुळे फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?
उत्तर : सर्जियो एगुएरो.
3. पश्चिम बंगालच्या दुर्गापूजेला सांस्कृतिक वारशाचा दर्जा कोणी दिला ?
उत्तर : युनेस्को.
4. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : सीएससी.
5. कोणते विमानतळ लवकरच 4 धावपट्टी असलेले देशातील पहिले विमानतळ बनेल ?
उत्तर : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ.
6. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बाजार नियामक सेबीने कोणत्या कंपनीला 72 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे ?
उत्तर : विन्सम टेक्सटाइल.
7. नेपाळी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे ?
उत्तर : शेर बहादूर देउबा.
8. म्यानमारच्या राष्ट्रीय एकता सरकारने कोणत्या क्रिप्टोकरन्सीच्या वापरास मान्यता दिली आहे ?
उत्तर : टेदर.
9. YouGov च्या सर्वेक्षणानुसार , जगातील 20 सर्वाधिक प्रशंसनीय लोकांमध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे ?
उत्तर : बराक ओबामा.
10. आज (16 डिसेंबर ) देशभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : विजय दिवस ( 50 वा वर्धापनदिन ).
11. प्रिन्स चार्ल्स यांनी फॉर्म्युला वन रेसर लुईस हॅमिल्टन यांना कोणत्या सन्मानाने सन्मानित केले आहे ?
उत्तर : नाइटहूड.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ७,९ ७४ (३४३ मृत्यू ).
सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 1
रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
जनरल नॉलेज च्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
Recent Post
- 13 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 05 November To 12 November साप्ताहिक चालू घडामोडी | Weakly Current Affairs In Marathi
- 11 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 10 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- गणित टेस्ट 1 [ Math Quiz Test 1 ]
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .