१८ डिसेंबर २०२१ / Current Affairs In Marathi
1. चीनमधील अमेरिकेचा पुढील राजदूत कोण असेल ?
उत्तर : निकोलस बर्न्स.
2. भारताच्या 12 वर्षीय हंसिनी माथन राजनने सीरियाच्या ऑलिम्पियन हेंड जाझाला हरवून कोणते विजेतेपद पटकावले आहे ?
उत्तर आईटीटीएफ होप्स एन्ड चैलेंज टेबल टेनिस टूर्नामेंट.
३ . ट्रूकॉलर ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, स्पॅम कॉलने प्रभावित झालेल्या टॉप 20 देशांमध्ये भारताचे स्थान काय आहे ?
उत्तर : चौथा.
4. 1971 च्या युद्धात बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याने कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी कोणत्या मंदिराचे उद्घाटन केले ?
उत्तर : श्री रमणा काली मंदिर ( बांगलादेश ) .
5. सन 2020 साठी, प्रसिद्ध साहित्यिक संस्था ” माध्यम ” द्वारे प्रतिष्ठित अथस शिखर सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?
उत्तर : व्यंगकार प्रेम जनमेजय व युवा सम्मान व्यंगकार अनुज खरे.
6. शेतकरी नेते गुरनाम चढूनी यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे , पक्षाचे नाव काय आहे ?
उत्तर : संयुक्त संघर्ष पक्ष.
7. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपुरच्या भेटीदरम्यान कोणत्या 594 किमी एक्स्प्रेस वेची पायाभरणी करणार आहेत ?
उत्तर : गंगा एक्सप्रेस वे.
8. जामिया मिल्लिया इस्लामियाच्या कोणत्या दोन प्राध्यापकांना उत्तर प्रदेश उर्दू अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर : डॉ . अब्दुल नशीब आणि डॉ . खालिद जावेद.
9. वृत्तपत्रे आणि मासिकांची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडियन न्यूज पेपर सोसायटी आईएनएस चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : मोहित जैन.
10. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ई – कॉमर्स कंपनी Amazon आणि Future Coupons यांचा करार निलंबित करून Amazon वर किती कोटींचा दंड ठोठावला आहे ?
उत्तर : 202 कोटी रुपये.
11. कोणत्या आयपीएल संघाने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे ?
उत्तर : लखनौ.
12. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे किती नवीन रुग्ण आढळले आहेत ?
उत्तर : ७,१४५ (२८९ मृत्यू ).
सामान्य ज्ञान टेस्ट भाग – 1
रोज सर्व विषयाच्या फ्री टेस्टची उपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
जनरल नॉलेज च्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
गणित विषयाच्या फ्री टेस्ट देण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
मराठी भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
Recent Post
- 13 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 05 November To 12 November साप्ताहिक चालू घडामोडी | Weakly Current Affairs In Marathi
- 11 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- 10 डिसेंबर 2021 [ चालू घडामोडी /Current Affairs ]
- गणित टेस्ट 1 [ Math Quiz Test 1 ]
हे पन पहा.
चालू घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
GK टेस्ट सोडवण्यासाठी इथे क्लिक करा .
दिवाळी वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
भाऊबीज वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
दसऱ्यावर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .
15 ऑगस्ट वर निबंध वाचण्यासाठी इथे क्लिक करा .